maharashtra political crisis

'असं काय कमी केलं होतं, काय नाराजी होती?' आदित्य ठाकरेंनी प्रकाश सुर्वेंना सुनावलं

प्रकाश सुर्वेंच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरेंनी सभागृहाबाहेर सुनावलं, पाहा व्हिडीओ

Jul 4, 2022, 04:48 PM IST

''कुटुंबाआधी शिवसेनेला वेळ दिला, माझी दोन मुलं...'' भर सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू

भर सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी, 'कुटुंबाआधी पक्षासाठी झटलो पण....'

Jul 4, 2022, 03:36 PM IST

महाविकास आघाडीला 'या' आमदारांचंही मत नाहीच; बहुमत चाचणीवेळी विधीमंडळात गैरहजर

शिवसेनेतील अंतर्गत दुफळीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार अस्तित्वात आले

Jul 4, 2022, 12:17 PM IST

विश्वासदर्शक ठराव जिंकला! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले 'अदृश्य हातांचे' आभार

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून सत्तांतर झालं आहे. आज विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव झाला. या चाचणीमध्ये शिंदे गट आणि भाजपने 164 मतांनी विजय मिळवला. तर महाविकास आघाडीकडे केवळ 99 मतं होती. 

Jul 4, 2022, 12:08 PM IST

सत्तांतर! शिंदे - फडणवीस सरकार बहुमत चाचणीत विजयी; महाविकास आघाडीला 'जोर का झटका'!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज बहुमत चाचणी परीक्षा विधानसभेत पार पडली. शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारच्या बाजूने एकूण 164 आमदारांनी मतदान केले

Jul 4, 2022, 11:32 AM IST

बंडखोर आमदारांची सुटका नाहीच, हॉटेलमधील मुक्काम वाढला

शिंदे गटाचे आमदार अखेर 11 दिवसांनंतर मुंबईत पण... हॉटेलमधील मुक्काम वाढण्यामागे काय कारण 

 

Jul 2, 2022, 06:39 PM IST

सत्तास्थापन झालं, आता मंत्रिपदाचा तिढा, महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे-भाजपमध्ये चढाओढ

नव्या सरकारमध्ये खातेवाटपावरुन मोठी चढाओढ, महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच

Jul 2, 2022, 04:10 PM IST

विजय नक्की, शिवसेना व्हीपनुसार मतदान झालं नाही तर ते अपात्र होतील - राजन साळवी

Rajan Salvi on Maharashtra Vidhan Sabha President Election​ : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी अर्ज दाखल केला आहे.  

Jul 2, 2022, 03:22 PM IST

Shiv Sena Crisis : मीही गुवाहाटीला जाऊ शकलो असतो...पण - संजय राऊत

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना सुनावले आहे. राऊत म्हणाले, मीही गुवाहाटीला जाऊ शकलो असतो. पण मी गेलो नाही. (Shiv Sena leader Sanjay Raut has made a big claim)  

Jul 2, 2022, 01:40 PM IST

एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटवणं बेकायदेशीर, कायदेशीर उत्तर देऊ - केसरकर

Deepak Kesarkar On Shiv Sena leader Eknath Shinde :  शिवसेने एकनाथ शिंदे यांना नेते पदावरुन हटविल्याचे पाठवलेलं पत्र बेकायदशीर आहे. यावर आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असा थेट इशारा दीपक केसरकर यांनी दिला आहे.

Jul 2, 2022, 01:15 PM IST

Maharashtra : विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवी

Maharashtra Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी शिवसेनेचे राजापूरचे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे.  

Jul 2, 2022, 12:03 PM IST

मोठी बातमी । विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादीचा दावा

Maharashtra Assembly Opposition Leader​ : विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादी दावा करणार आहे.   

Jul 2, 2022, 11:54 AM IST

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार, याची उत्सुकता

Maharashtra Assembly Speaker Election​ : आता विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक तिन्ही पक्षाकडून तीन अर्ज भरण्यात येणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. 

Jul 2, 2022, 11:11 AM IST

मोठी बातमी । बंडाळीनंतर शिवसेना सावध, उचलले हे मोठे पाऊल

Shiv Sena Crisis​ : बंडानंतर शिवसेनेने सावधगिरीचे पाऊल उचलले आहे. शिवसैनिकांकडे एकनिष्ठतेच्या प्रतिज्ञापत्राची मागणी करण्यात आली आहे.  

Jul 2, 2022, 09:08 AM IST

Maharashtra Politics : बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार, विमानतळावर स्वागताची जय्यत तयारी

Maharashtra Political Crisis Latest Updates: शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार आहेत. दरम्यान, विमानतळावर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.  

Jul 2, 2022, 07:55 AM IST