maharashtra political crisis

Political Crisis : सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांचा खास प्लान, पक्ष वाचवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका होत आहे. त्याचवेळी बंडखोर एकनाथ शिंदे गटही बैठका घेत आहे. मात्र, सरकार वाचविण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 

Jun 25, 2022, 09:40 AM IST

मोठी बातमी । राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता, एकनाथ शिंदेंची कायदेतज्ज्ञांशी चर्चा

Maharashtra Political Crisis Latest Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Jun 25, 2022, 09:23 AM IST

आताची मोठी बातमी । एकनाथ शिंदे गटाचा महत्त्वाचा निर्णय, शिवसेनेला शह देण्यासाठी रणनिती

Maharashtra Political Crisis Latest Updates:  गुवाहाटीतील एकनाथ शिंदे गटाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदारांना आपापल्या मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

Jun 25, 2022, 09:06 AM IST

उद्धव ठाकरे यांचा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदेंना भाजपसोबत जायचंय !

 Shiv Sena Crisis : शिवसेनेत बंडाचे निषाण फडकविणारे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला आहे.  

Jun 25, 2022, 08:48 AM IST

आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

Maharashtra Political Crisis Latest Updates:  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. या मुद्द्यावर शिवसेनेने आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.  

Jun 25, 2022, 08:33 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर रात्री तब्बल दोन तास बैठक, पाहा काय ठरलं !

Maharashtra Political Crisis : राज्यातील राजकीय घडामोडीला मोठा वेग आला आहे. बंडखोरांना बाहेरचा रस्ता शिवसेनेने दाखविल्यानंतर आता राजकारणाला मोठी गती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर रात्री तब्बल दोन तास बैठक झाली. 

Jun 25, 2022, 08:06 AM IST

'शिवसेना एक विचार, तो संपवण्याचा भाजपाचा डाव' उद्धव ठाकरे यांचा आरोप

'एकनाथ शिंदेंना भाजपसोबत जायचंय' बंडाआधी झालेल्या चर्चेचा उद्धव ठाकरेंनी केला गौप्यस्फोट

Jun 24, 2022, 11:18 PM IST

आता लढायचं नाही जिंकायचंय! नगरसवेकांच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांचा निर्धार

शिवसेनेचे डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न, काऊंटर प्लॅनिंग सुरू 

Jun 24, 2022, 10:12 PM IST

मी काल, आज, उद्या शिवसेनेतच, संयम बाळगा...! बंडखोर आमदाराचं शिवसैनिकांना आवाहन

संजय शिरसाठ, यामिनी जाधव यांच्यानंतर आणखी एका आमदाराने आपली भूमिका स्पष्ट केली आहे

Jun 24, 2022, 08:59 PM IST

उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक सरसावले, कुठे महाआरती तर कुठे भक्ती प्रदर्शन

बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक 

Jun 24, 2022, 07:56 PM IST

आमदारांना फोडलं, पुढचं टार्गेट कोण? पाहा काय आहे एकनाथ शिंदे यांचा मास्टरप्लॅन

शिवसेनेचेही डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न, काऊंटर प्लॅनिंग सुरू 

Jun 24, 2022, 07:05 PM IST

म्हणून हा निर्णय घेतला! बंडखोर आमदार यामिनी जाधव यांचे गंभीर आरोप

आमदार यामिनी जाधव यांनी गुवाहाटीहून व्हिडिओ प्रसिद्ध करत सांगितलं कारण

Jun 24, 2022, 06:16 PM IST

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, थेट महाविकास आघाडीला विचारला कडवट सवाल

 शिवसेना नेते व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय.

Jun 24, 2022, 05:44 PM IST

शिवसैनिक आक्रमक! बंडखोर आमदार दिलीप लांडे, मंगेश कुडाळरांविरोधात घोषणाबाजी, बॅनर फाडले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसैनिकांना भावनिक साद, बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक

 

Jun 24, 2022, 05:33 PM IST

शिवसेनेतील घडामोडींशी भाजपाचा संबंध? शरद पवारांच्या आरोपांवर भाजपचं उत्तर

'महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार नाही'

Jun 24, 2022, 04:35 PM IST