maharashtra political crisis

शिवसेनेचे अनेक आमदार भाजपच्या ताब्यात, राऊत यांचा गंभीर आरोप

Maharashtra Political Crisis: आताची मोठी बातमी. राज्यातील राजकीय घडामोडीला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.  

Jun 23, 2022, 11:19 AM IST

काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मनात शंका, एकाचवेळी मुख्यमंत्र्यांविरोधात असंतोष कसा?

Maharashtra Political Crisis​ : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. मात्र, एकनाथ शिंदे गटाकडे एकाचवेळी एवढे आमदार कसे काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. 

Jun 23, 2022, 10:39 AM IST

आताची सर्वात मोठी बातमी । नव्या सरकारचा रविवारी शपथविधी

​Maharashtra Political Crisis : शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ खडसे यांनी वेगळी चूल मांडत शिवसेना आणि पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शह दिला आहे. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. 

Jun 23, 2022, 09:51 AM IST

Maharashtra Political Crisis :एकनाथ शिंदे गटाकडे मॅजिक फिगर, आणखी आमदार गोटात दाखल

​Maharashtra Political Crisis : गुवाहाटीत रेडिसन हॉटेलमध्ये शिवसेने बंडखोर एकनाथ शिंदे आणि समर्थकांची खलबते सुरुच आहेत. शिंदेंच्या गटात शिवसेनेचे 38 आमदार, 7 अपक्ष आमदार असे एकूण 45 आमदार शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत.  

Jun 23, 2022, 09:26 AM IST

आताची सर्वात मोठी बातमी । भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर

 ​Maharashtra Political Crisis :शिवसेनेत बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच आता भाजपने शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे.  

Jun 23, 2022, 09:00 AM IST

मुख्यमंत्री 'वर्षा'वरुन 'मातोश्री'वर, शिवसैनिक अधिक आक्रमक; शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिक गहिरे होत चालले आहे. त्याचवेळी विरोधी गटातही राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत.  

Jun 23, 2022, 08:25 AM IST

मोठी बातमी । विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस 'नॉट रिचेबल'

Maharashtra Political Crisis : मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आहे. भाजपने वेगळी रणनिती आखली आहे.

Jun 23, 2022, 07:58 AM IST

Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार, नक्की कारण काय?

Maharashtra Political Crisis : भाजपकडून मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Jun 23, 2022, 12:02 AM IST

ठाकरेंच्या 'रिमोट कंट्रोल'ची पॉवर घटली? उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली?

अवघ्या अडीच वर्षांतच असं काय घडलं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली?

Jun 22, 2022, 10:59 PM IST

आणखी एका आमदाराने सोडली ठाकरेंची साथ, आमदार मंगेश कुडाळकर गुवाहाटीला रवाना

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही शिवसेनेचे आमदार शिंदे गटात सामील

Jun 22, 2022, 09:44 PM IST

Maharashtra political Crisis : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार, बहुमतही सिद्ध करणार'

'शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा कोणताही सल्ला दिलेला नाही'

Jun 22, 2022, 08:52 PM IST

आताची मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या संवादानंतर एकनाथ शिंदे यांचं उत्तर, महाराष्ट्र हितासाठी आता निर्णय...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं होतं

 

Jun 22, 2022, 08:22 PM IST

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर रामदास आठवले याची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलीये.

Jun 22, 2022, 08:12 PM IST

'एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर माझी सही नाही' आमदार नितीन देशमुख यांचा दावा

एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्षांना दिलेल्या पत्रावर शिवसेनेच्या 34 आमदारांच्या सह्या

Jun 22, 2022, 07:15 PM IST

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संध्याकाळी 5 वाजता जनतेशी संवाद, राजीनामा देणार?

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) जनतेशी फेसबूकद्वारे संवाद साधणार आहेत.

Jun 22, 2022, 04:48 PM IST