Sanjay Raut : ठाकरे गट आक्रमक, नागपुरात येऊन मुख्यमंत्री शिंदे यांचा घोटाळा उघड करु - संजय राऊत
Sanjay Raut On CM Eknath Shinde Scam : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरच्या भूखंड घोटाळ्याच्या आरोपांवरुन ठाकरे गट आक्रमक झाला आहे. (Maharashtra Politics News)
Dec 24, 2022, 11:36 AM ISTरिया चक्रवर्तीला A U नावानं फोन कुणी केला?; A U चे नाव आले समोर, अजित पवार यांची मोठी माहिती
Ajit Pawar on Aaditya Thackeray : बॉलिवूडमधील अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सनसनाटी आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या नागपूर हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा सत्ताधारांनी उचलून धरला.
Dec 23, 2022, 03:26 PM ISTNagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Nagpur Winter Session : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. (Maharashtra Political News) विरोधकांचा आक्रमक पवित्रा आजही कायम दिसून आला आहे.
Dec 23, 2022, 01:23 PM ISTMaharashtra Border Dispute : कर्नाटक विरोधी ठरावावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प ? - अजित पवार
Maharashtra Karnataka border : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर सरकार विधिमंडळात कोणत्याही प्रकारचा ठराव अजूनही आला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प आहेत असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विचारला.
Dec 23, 2022, 09:53 AM IST...मग उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन का केला? Disha Salian प्रकरणात नितेश राणेंचा आणखी एक खळबळजनक दावा
Disha Salian Death Case : दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होतं? पार्टीत मंत्री कोण होता? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांना अर्थात नारायण राणेंना माझ्या मुलाला वाचवा असा फोन का केला होता असा सवाल उपस्थित केला होता.
Dec 22, 2022, 04:14 PM ISTजयंत पाटील यांना 'ते' वक्तव्य भोवलं; मुख्यमंत्र्यांचा मागणीनंतर निलंबनाची कारवाई
Jayant Patil : जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर सभागृहात बोलताना अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
Dec 22, 2022, 03:49 PM ISTAditya Thackeray : '32 वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला...' दिशा सालियन आरोपावरुन आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
घोटाळेबाजा, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न, आदित्य ठाकरे यांचं सत्ताधाऱ्यांना उत्तर, तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश
Dec 22, 2022, 03:30 PM ISTअमोल मिटकरी यांनी व्हिडिओ ट्विट केला; अजित पवार संतापलेत, म्हणाले - किती हा नालायकपणा?
Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आमदार निवासातील एक धक्कादायक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) संतप्त झाले आहेत.
Dec 22, 2022, 02:13 PM ISTMaharashtra Winter Session : अधिवेशातन सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, कामकाजात व्यत्यय - नाना पटोले, अजित पवार
Winter Session 2022 : नागपूर येथील हिवाळी अधिवेशात सत्ताधारीच गोंधळ घातल आहेत. (Maharashtra Political News) अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणत आहेत. अनेक मुद्द्यावरुन लक्ष हटविण्यासाठी शिंदे - फडवणवीस सरकारचा पळ काढत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
Dec 22, 2022, 01:30 PM ISTGram Panchayat Election : या 23 वर्षीय तरुणाची महाराष्ट्रात का होतेय चर्चा, पाहा त्याने असं काय केलंय?
Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांनी गुलाल उधळला. मात्र, धाराशिव तालुक्यातील तेर गावांमधील 23 वर्षीय तरुणाची सध्या चर्चा होत आहे. कारण ...
Dec 22, 2022, 10:04 AM ISTशिंदे गटाला मोठा झटका, सरपंच निवडणुकीत पराभूत झाल्याने तालुका प्रमुख पदाचा राजीनामा
Gram Panchayat Election Result 2022 : रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची झाली. दरम्यान, सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Dec 21, 2022, 01:56 PM ISTRatnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाचे वर्चस्व, पालकमंत्री उदय सामंत यांना धक्का
Ratnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दरम्याम, शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेही मुसंडी मारल्याचे चित्र दिसून आले.
Dec 21, 2022, 11:43 AM ISTग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजप-शिंदे गटानं धुराळा उडवला; 'या' बड्या नेत्यांना बसला जबरदस्त धक्का
7751 पैकी भाजप आणि शिंदे गटाकडे 2770 ग्रामपंचायती आल्या आहेत. महाविकास आघाडी 2590 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी तिस-या स्थानी असून काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे निकालात पहायला मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात अनेक बड्या नेत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
Dec 20, 2022, 08:18 PM ISTइंदुरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच; विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा केला पराभव
अहमदनगरमध्ये(Ahmednagar) इंदुरीकरांच्या सासू शशिकला पवार(Shashikala Shivaji Pawar) यांनी विखे पाटील आणि थोरातांच्या गटाचा पराभव करत हा विजय मिळवला आहे. सर्वत्र इंदुरीकर महाराजांच्या सासूबाईंच्या विजयाची चर्चा रंगली आहे.
Dec 20, 2022, 07:11 PM ISTभूखंडाचा आरोप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक विरोधकांचा सभात्याग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत केला. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानसभेतून सभात्याग केला. तर, उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.
Dec 20, 2022, 06:04 PM IST