maharashtra politicsuddhav thackeray vs eknath shindeattack on shivsena workerallegations against shinde supporters

"वचपा नंतर घेवू, काळजी करु नका"; हल्ल्यात जखमी झालेल्या शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंचा फोन

शिंदे समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप कल्याण शिवसेना शहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी केला आहे

Jul 20, 2022, 06:55 PM IST