maharashtra samruddhi mahamarg

मुंबई ते नागपूर अंतर 8 तासात, समृद्धी महामार्ग मुंबईपर्यंत कधी खुला होणार?

Maharashtra Samruddhi Mahamarg: मुंबई समृद्धी महामार्गाच्या सहाशे किलोमीटरच्या प्रवासात भरवीर ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पण आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंत्री दादा भुसे अन्न नागरी पुरवठा मंत्री ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले.

Mar 4, 2024, 02:19 PM IST

प्रवाशांनो लक्ष द्या! समृद्धी महामार्गावर दोन दिवस 4 तासांसाठी वाहतूक बंद, पर्यायी मार्ग पाहा

Samruddhi Mahamarg Block Update: मुंबई पुणे एक्स्प्रेस वे आणि समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय आहे. या दोन्ही महामार्गावर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. 

 

Nov 21, 2023, 12:00 PM IST

Smruddhi Mahamarg वर विदर्भ क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराच्या कारला भीषण अपघात, पत्नीचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर अपघतांची मालिका सुरुच. 100 दिवसात समृद्धी महामार्गावर जवळपास 900 अपघातांची नोंद करण्यात आली आहे. यात 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Apr 18, 2023, 08:41 PM IST

Mumbai Nagpur Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी महत्त्वाची बातमी, ... तरच परवानगी

Samruddhi Mahamarg :  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. 

Apr 11, 2023, 12:18 PM IST

Samruddhi Highway : ट्रॅव्हल बसचा टायर फुटला आणि... समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावरील (samruddhi mahamarg) वाशिम जिल्ह्यातील दोनद नजीक हा अपघाता झाला. नागपूरवरून मुंबई ला जाणाऱ्या मेहरा ट्रॅव्हल्सची बस अपघातग्रस्त झाली आहे. भरधाव वेगात असलेल्या या बसचा मागील टायर फुटला. यामुळ बस पलटी होऊन अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

Feb 19, 2023, 03:21 PM IST

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे काम 'या' ठिकाणी शेतकऱ्यांनी पाडले बंद

Mumbai Nagpur Samruddhi Highway : शिर्डी ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग सुरु करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाचे काम सुरुच आहे. काही ठिकाणी या महामार्गाला विरोध होत असून शेतकऱ्यांनी मागणी पूर्ण न झाल्याने विरोध करत काम बंद पाडले आहे.

Feb 13, 2023, 08:16 AM IST

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसला अपघात, भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले

Samruddhi Mahamarg Accident : नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.यावेळी भरधाव ट्रकने अपघातग्रस्त बसमधील दोन प्रवाशांना चिरडले. 

Jan 20, 2023, 09:09 AM IST

Stunt on Samriddhi Highway: समृद्धी महामार्गावर स्टंटबाजीचा VIDEO व्हायरल; हातात झेंडा घेवून फोटोशूट

 सुरक्षा भिंती ओलांडून समृद्धी महामार्गावर स्टंटबाजी(Stunt on Samriddhi Highway) करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल(VIDEO viral) झाला आहे. हा प्रकार झी 24 तास च्या ड्रोन कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. 

Jan 12, 2023, 07:47 PM IST

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर कार अपघात, दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Samruddhi Mahamarg : वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर कारंजाजवळ भीषण अपघात झालाय. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेत.  

Dec 28, 2022, 09:59 AM IST

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर आता गाडी चालवण्यासाठी स्पीड लिमिट निश्चित, अन्यथा कारवाई

Samruddhi Mahamarg : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Maharashtra Samruddhi Mahamarg) वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. मात्र, हा महामार्ग खुला झाल्यानंतर गाड्या सुस्साट वेगाने धावत आहेत. त्यामुळे अपघात आणि टायर फुटण्याच्या घटनांमुळे चिंतेत भर पडली आहे.

Dec 21, 2022, 07:44 AM IST

यांच्यावर कृपा का? समृद्धी महामार्गावर 'ते' 366 जण टोल बुडवून सुसाट प्रवास करणार

त्यांच्या वाहनांच्या फक्त नोंदी होणार? Samruddhi Mahamarg वर प्रवास करताना त्यांच्या कारवर नि:शुल्क फास्टॅगही लावणार

Dec 17, 2022, 06:32 PM IST

समृद्धी महामार्ग सुसाट! अवघ्या सहा दिवसात तब्बल इतक्या वाहनांनी केला प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला Samruddhi Mahamarg चं लोकार्पण करण्यात आलं, त्यानंतर महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला, त्यानंतर 16 डिसेंबरपर्यंत वाहनधारकांचा मोठा प्रतिसाद

Dec 17, 2022, 01:53 PM IST

बापरे! समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट, Video आला समोर

समृद्धी महामार्गावर धावणाऱ्या कारने अचानक घेतला पेट घेतल्याचा Video समोर आल्याने खळबळ, कारमध्ये पुण्यातलं कुटुंब होतं, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही

Dec 15, 2022, 09:50 PM IST

यांना आवरा! पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या समृद्धी महामार्गावर उभं राहून गोळीबार, Video व्हायरल

सोशल मीडिआवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून चौकशी सुरु, Samruddhi Mahamarg वर गोळीबार करणाऱ्या तरुणाची ओळख पटली

Dec 14, 2022, 04:51 PM IST

Samruddhi Mahamarga : काल कार अपघात, आज समृद्धी महामार्गावर पुलाखाली अडकला ट्रक

समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झाल्यानंतर दोन दिवसात दोन घटना, रोडचं काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्क करुनही प्रतिसाद दिला नसल्याचा वाहनचालकांचा आरोप

Dec 13, 2022, 02:09 PM IST