maharashtra shahir movie

'वेड' चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर अकुंश चौधरीच्या 'महाराष्ट्र शाहीर'ची बाजी, पाहा आत्तापर्यंतचं कलेक्शन

Maharashatra Shahir Box Office Collection: 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तूफान (Maharashtra Shahir News) गाजला आहे. या चित्रपटानं 3 कोटींचा गल्ला पार केला आहे. या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचाही फार मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे दिसून आले आहे. 

May 5, 2023, 05:49 PM IST

'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली तगडी कमाई! जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला..

Maharashtra Shahir Box Office Collection: 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटानं अवघ्या तीन दिवसांत (Shahir Sable Biopic) कोट्यवधींची कमाई केली आहे. सध्या हा चित्रपट सगळीकडेच गाजतो आहे त्यामुळे प्रेक्षकही आपल्या आप्तांना आणि मित्रपरिवाराला (Maharashtra Shahir Latest Show) हा चित्रपट पाहण्यासाठी सांगत आहेत. 

May 2, 2023, 02:08 PM IST

ओ काकाsss मीच म्हणाले तुम्हाला वेडा; 'अगंबाई अरेच्चा'मधील चिमुकली आठवतेय? आता ती अशी दिसते

Marathi Movie : ही चिमुकली म्हणजे एका प्रतिभावान कलाकाराची लेक. आता इतकी मोठी झालीये की अतिशय लक्षवेधी भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला. तिचे वडिलच साकारतायत एक अलौकिक कथा... 

Jan 18, 2023, 11:25 AM IST