ऐन दिवाळीत सामान्यांच्या खिशाला कात्री, एसटी दरात 'इतकी' भाडेवाढ
ST Fare Hike : दिवाळीच्या सणात गावाला जाण्याचा नियोजन करत असाल तर तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. एसटी महामंडळाने दरात भाडेवाढ केली असून यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
Nov 3, 2023, 09:24 PM ISTचूक कोणाची! रस्त्यावरच्या खड्ड्यात एसटी आदळली, दरवाजा उघडला आणि प्रवासी खाली कोसळला... जागीच मृत्यू
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दरवर्षी शेकडो अपघात होतात. पावसाळ्यात तर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्यच तयार होतं. पण यानंतरही कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्यात खराब रस्त्यांचा असाच एक बळी गेला आहे.
Jun 21, 2023, 03:26 PM ISTST Electric Bus । एसटीच्या ताफ्यात 150 इलेक्ट्रिक बस येणार
150 electric buses will enter the fleet of Maharashtra ST Board
Mar 1, 2023, 11:05 AM ISTएसटी महामंडळाला दिलेले 10 कोटी आले कुठून? शिंदे गटाला द्यावं लागणार उत्तर
शिंदे गटाने दिलेल्या 10 कोटींच्या चौकशीसाठी हाय कोर्टात याचिका दाखल
Oct 7, 2022, 06:40 PM ISTएसटी महामंडळाचा मोठा निर्णय, एसटी प्रवाशांना मिळणार विषाणूंपासून सुरक्षाकवच
कोरोनामुळे राज्यभरातील एसटी महामंडळाचं चाक थांबलं होतं, त्यामुळे महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे
Jul 31, 2021, 03:20 PM IST
चला नोकरीची संधी: एसटीची भरती प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं विविध प्रवर्गात उमेदवारांची भरती प्रक्रिया हाती घेतलीय. त्या अनुषंगानं एसटीतर्फे जाहिरात आणि सूचना प्रसिद्ध करण्यात आलीय. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचे असून अर्जाची नोंदणी करण्याची अखेरची तारीख १५ फेब्रुवारी २०१४ ही आहे.
Feb 5, 2014, 10:25 AM IST