विधानसभेला मुलाला करायचं आमदार! लेकाच्या उमेदवारीसाठी बापाची फिल्डिंग
Maharashtra Assembly Election: राजकारणात घराणेशाहीवरून कायम चर्चा होत असते. मात्र आता आपल्याच मुलांच्या भविष्यासाठी वडिलांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचं चित्र आहे.
Oct 19, 2024, 08:26 PM ISTमहायुतीत भाजपच मोठा भाऊ? मुंबईत शिवसेनेपेक्षा भाजप जास्त जागा लाढणार?
Maharashta Politics : मुंबईत भाजप मोठा भाऊ होणार आहे. मुंबईतील 36 विधानसभेच्या जागांपैकी सर्वाधिक जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे. महायुतीत मुंबईत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार पाहुयात
Oct 19, 2024, 05:34 PM IST
24 तासांच्या आत खुलासा सादर करा, वादग्रस्त विधानानंतर संतोष बांगरांना निवडणूक आयोगाची नोटीस
Shivsena MLA Santosh Bangar: संतोष बांगर यांच्या वादग्रस्त विधानाची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.
Oct 19, 2024, 05:20 PM ISTमविआत जागावाटपावरुन भडका! उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला इशारा, 'लक्षात ठेवा की....'
MVA Seat Sharing: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) विदर्भातील तिढ्याच्या जागांवर अडून बसल्याची सूत्रांची माहिती आहे. नाना पटोलेंच्या भूमिकेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची चर्चा आहे.
Oct 18, 2024, 06:42 PM IST
उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय खेळी! नारायण राणेंना दिला धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश
Rajan Teli joins Uddhav Thackeray Shivsena: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाला (BJP) मोठा धक्का दिला आहे. नारायण राणेंचे (Narayan Rane) कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजन तेली (Rajan Teli) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला.
Oct 18, 2024, 05:54 PM IST
परळीत हायव्होल्टेज! धनंजय मुंडे यांना रोखण्यासाठी शरद पवार यांची मोठी खेळी
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर व्हायचीय, कोणत्या जागी कोणता उमेदवार उभा करायचा याची रणनिती आखली जात आहे.
Oct 18, 2024, 01:53 PM ISTमातोश्रीच्या अंगणात, सरदेसाई रिंगणात! वांद्रे पूर्व मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरला
Maharashtra Politics : महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होण्याआधीच काही मतदारसंघांतील उमेदवारांची नाव पुढं येऊ लागली आहेत. मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही ठरला आहे. आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ स्वत: वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतऱणार आहेत..
Oct 17, 2024, 08:27 PM IST
वरळीत आदित्य ठाकरेंना शायना एनसी यांचे आव्हान?
Aaditya thackeray Vs Shaina NC: वरळी मतदार संघामधून आदित्य ठाकरेंच्या विरोधात भाजपच्या नेत्या शायना एनसी यांचे नाव चर्चेत आहे.
Oct 17, 2024, 05:19 PM IST'आम्ही धाडस केलं नसतं तर तुमच्या त्यागाला काय महत्त्व होतं?' शिंदेंच्या आमदाराने भाजपाला सुनावलं
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Oct 17, 2024, 05:15 PM ISTअहमदनगरच्या राजकारणातील मोठी बातमी, सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवणार?
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. भाजपनं सुजय विखेंना तिकीट नाकारल्यानं वेगळी चाचपणी सुरु असल्याची माहिती. सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील- जरांगे भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय.
Oct 17, 2024, 01:48 PM IST
महायुती, मविआला बंडोबाची धास्ती, निवडणुकीनंतर बंडखोर ठरणार किंगमेकर?
Maharashtra Politics : यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि मविआसोबतच इतर पक्षही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. पुढील काही दिवसात कोणता पक्ष किती जागा लढवणार हे स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआसमोर बंडोबाचं मोठं आव्हान असणार आहे.
Oct 16, 2024, 09:22 PM IST
नवीन मतदार नोंदणी कधीपर्यंत करता येईल? कशी करायची? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Indian Voter Registration: नवीन मतदार नोंदणी कधीपर्यंत करता येईल? कशी करायची? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप. मतदार नोंदणीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवसांपुर्वी मतदार नोंदणी करता येईल.म्हणजे 19 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यत मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जातील. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा निवडणूक कार्यालयात मतदार नोंदणीबाबतचे अर्ज उपलब्ध आहेत. त्या कार्यालयात अर्ज भरून जमा करावयाचे आहे.तसेच ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.Voter helpline App - मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासा. या ॲपद्वारे नवीन मतदार नोंदणी करता येईल. KYC या अॅप उमेदवारांबाबत माहिती उपलब्ध होऊ शकेलCvigil ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे 100 मिनिटांत निराकरण केले जाते.मतदार हेल्पलाईन क्रमांक- 1950 वर तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल.
Oct 16, 2024, 06:13 PM ISTरत्नागिरी, सिंधुदुर्गात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झुकतं माप, मविआत 85 टक्के जागावाटप निश्चित
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते उमेदवार जाहीर होण्याकडे. महाविकास आघाडी आणि महायुती लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.
Oct 16, 2024, 02:16 PM ISTMaharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्दे
Maharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले.
Oct 16, 2024, 12:18 PM IST
महायुतीच्या जागावाटपात BJP ला जास्त जागा? अमित शाहांनी CM शिंदेंना करुन दिली 'ती' आठवण
Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Oct 16, 2024, 11:04 AM IST