maharashtra vidhan sabha election 2024

शिवसेनेच्या फुटीबद्दल बोलताना बाळा नांदगावकरांना अश्रू अनावर, काय म्हणाले?

Bala nandgaokar on Shivsena Collaps:  शिवसेना फुटली या विषयावर बोलताना बाळा नांदगावकर भावूक झाले.

Oct 24, 2024, 06:50 PM IST

अजित पवारांना मोठा धक्का! भुजबळांनी दिला राजीनामा, म्हणाले 'अतिशय दूषित वातावरण...'

Sameer Bhujbal Resignation: समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच नांदगाव - मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. 

 

Oct 24, 2024, 05:39 PM IST

शिवडी मतदारसंघाचा वाद अखेर मिटला! उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

Ajay Choudhary Or Sudhir Salvi: शिवडी मतदारसंघातून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

Oct 24, 2024, 05:10 PM IST

विद्यार्थी, पालकांच्या निवडणूक साक्षरतेसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार, घेतले 5 महत्वाचे निर्णय!

Mumbai University On Electoral literacy:  आगामी विधानसभा निवडणूक 2024 या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये  आणि पालकांमध्ये निवडणूक साक्षरता व्हावी याकरिता मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. 

Oct 24, 2024, 02:49 PM IST

कुडाळ मतदारसंघात शिवसेना वि. शिवसेना, ठाकरेंच्या वैभव नाईकांविरोधात शिंदेंचा मेगाप्लान

Maharashtra Politics : निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेतला. सिंधुदुर्गातील कुडाळ इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. निलेश राणेंना शिवसेनेकडून कुडाळ इथून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाणार आहे, हे जवळपास निश्चित मानलं जातंय.

 

Oct 23, 2024, 09:28 PM IST

ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमाचा एक्का!कोपरीकरांचा कौल कोणाला?

Eknath Shinde Vs kedar Dighe:  धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतण्याला कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात एकनाथ शिंदेंविरोधात उतरवून ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना मोठं आव्हान दिलंय

Oct 23, 2024, 09:21 PM IST

मनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांच्या नावाची घोषणा..वडाळ्यात तिरंगी लढत

MNS Third Candidate List : महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 13 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. 

Oct 23, 2024, 08:25 PM IST

सुप्रिया सुळेंना 'मोठ्या ताई' का म्हणता? चित्रा वाघ यांनी केला उलगडा, म्हणाल्या 'मोठ्या साहेबाची...'

Chitra Wagh on Supriya Sule: भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) जोरदार हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी 'झी 24 तास'च्या निवडणूक विशेष 'जाहीर सभे'त हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपण सुप्रिया सुळेंना 'मोठ्या ताई' का म्हणतो यामागील कारणही सांगितलं. 

 

Oct 23, 2024, 07:52 PM IST

'दहा शरद पवार म्हणजे एक देवेंद्र फडणवीस', चित्रा वाघ यांनी सांगितला दोन नेतृत्वातील फरक

Chitra Wagh on Maharashtra Leaders : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याला पुढे घेऊन जाण्याची ताकद असल्याचं भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी म्हटलंय. चित्रा वाघ यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील फरक सांगितलाय.

 

Oct 23, 2024, 07:41 PM IST

Breaking News: विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर!

Mahavikas Aaghadi Formula:महाविकास आघाडीचं जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. 

Oct 23, 2024, 07:11 PM IST

‘एक आई म्हणून मीच गोळ्या घातल्या असत्या!’ बदलापूर Encounter वर चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या…

Chitra Wagh Reaction On Badalapur Encounter: भाजपच्या विधानसभा आमदार चित्रा वाघ यांनी यावेळच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिली.

Oct 23, 2024, 06:55 PM IST

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, CM शिंदेंविरोधातील शिलेदार ठरला

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 65 उमेदवारांची नावं जाहीर कऱण्यात आली आहे. 

 

Oct 23, 2024, 06:52 PM IST

Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत 6 नवे चेहरे, पण चौघांचा समावेशच नाही; कोण आहेत हे उमेदवार?

NCP List of Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आज पहिली यादी जाहीर केली असून, यामध्ये 6 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तीन जागांवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले उमेदवार दिलेले नाहीत. 

 

Oct 23, 2024, 02:32 PM IST

Maharashtra Vidhansabha Election : महायुतीत बंड होण्याची भीती, 'या' 18 जागांवर तिढा कायम

Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा 2024 साठी भाजपने 99 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान महायुतीत बंड होण्याची भीती असल्याने...

Oct 23, 2024, 12:06 PM IST