Raj Thackeray Meeting: राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे महत्त्वाच्या शिलेदाराने मनसे अध्यक्षांची भेट घेतली.
Breaking News LIVE Updates: महत्त्वाच्या राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभर घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्यांचे अगदी मोजक्या शब्दांमध्ये अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर...
Maharashtra Voting: "परळीसारख्या मतदान केंद्रावर धनुभाऊचे गुंड लोकांना मतदान केंद्रावर फिरकू देत नव्हते. या झुंडशाहीचे चित्रण झाले. ही दहशत अनेक मतदारसंघांमध्ये झाली."
Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील राजकीय व इतर घडामोडींचा वेगवान आढावा
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्याबरोबरच देशभरातील बातम्यांसहीत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा एकाच ठिकाणी...
विरोधकांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी मारकडवाडीत जाऊन उत्तर दिल आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी थेट शरद पवारांनाच चॅलेंज दिलंय. त्यामुळे आता यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगतांना दिसतोय.
Maharashtra Breaking News Live Updates : राज्यातील राजकारणात सत्तास्थापनेनंतरच्या घडामोडींना वेग, राज्यात नेमकं कुठं चाललंय काय?
Today Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...
Maharashtra Breaking News Live Updates : राज्यातील सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घ्या एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates : राज्यात राजकीय खलबतं, सामान्यांच्या जीवनावर कसा होणार परिणाम? वर्षातील शेवटच्या महिन्याची सुरुवात नेमकी कशी? पाहा...
Sanjay Shirsat on Eknath Shinde : महायुतीचा शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावं गुलदस्त्यात आहे. शिवाय खातेवाटपाबद्दलही निर्णय झालेला नाही. अशातच गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Mahayuti Swearing in Ceremony : महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्यानंतर जोरदार तयारी करण्यात येतेय. शपथविधी सोहळा अत्यंत ग्रँड असणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पत्रिकाही पाठवण्यात आल्यात.
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्राचं राजकारण ते मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरु असताना सगळी माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या कोणत्या खात्यांसाठी आग्रही होते पाहूयात.
Maharashtra Assembly Election : 'या' पाच गोष्टी, ते दोन फोटो आणि मुख्यमंत्रिपद... रात्री उशिरा घडलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रात राजकीय खलबतं; आताच्या क्षणाची मोठी बातमी
Rupali Chakankar Big Deamd: राज्यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं असून यामध्ये अजित पवारांच्या पक्षाचा महत्त्वाचा वाटा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने मोठी मागणी केली आहे.
BJP Press Conference :एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया देण्यासाठी नागपुरातूनभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषदेत झाली.
Eknath Shinde on Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन संभ्रम निर्माण झालेला असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपण नरेंद्र मोदींना (Narendra Modi) फोन केल्याची माहिती दिली.
Eknath Shinde Press Conference: भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व मुख्यमंत्रिपदाबद्दल जो काही निर्णय घेईल त्याला शिवसेनेचं पूर्ण समर्थन असेल असं एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. मी नरेंद्र मोदी, अमित शाह यांना फोन करुन आपल्या भावना कळवल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) कोणीही कल्पना केली नसेल असा अभुतपूर्व निकाल लागला आहे. महायुतीची अक्षरश: त्सुनामी आली आणि 234 जागा जिंकल्या. दरम्यान तब्बल 85 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.