maharashtra vikas aghadi

अनिल देशमुख अडचणीत, चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमणार?

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या लेटरबॉम्बनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अडचणीत सापडले आहेत.  

Mar 23, 2021, 12:30 PM IST

'मी पुन्हा येईन'चे स्वप्न अजूनही जिवंत', रोहित पवार यांचा विरोधकांना टोला

'मी पुन्हा येईन'चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचे प्रतीत होते आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) यांनी लगावला आहे.  

Mar 23, 2021, 07:48 AM IST

राज्यात 24 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची भर, मुंबई-पुणे-नागपूरची चिंता वाढली

राज्यात ( Maharashtra) पुन्हा 24 हजार 645 नव्या कोरोना (Coronavirus) रुग्णांची भर पडली आहे. त्यात मुंबई, पुणे आणि नागपुरातील रुग्णवाढ चिंता वाढवणारी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. 

Mar 23, 2021, 07:10 AM IST

Mask : मास्क का घातला नाही असे विचारता महिला चिडली, पालिका कर्मचाऱ्याची केली पिटाई

राज्यासह देशाच्या अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना (Coronavirus) बाधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहेत.  

Mar 20, 2021, 11:49 AM IST

राज्यात कोरोनाचा कहर, 'या' जिल्ह्यांत प्रकोप तर 24 तासांत 70 जणांचा मृत्यू

 पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) कहर पहायाला मिळत आहे. कोरोनाचा धोका जरी वाढत चालला असला, तरी लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

Mar 20, 2021, 08:16 AM IST
25681 New Corona Patients Found In State Mumbai Guardian Minister Aslam Shaikh Reaction PT3M6S

VIDEO । राज्यात कोरोनाचा उद्रेक, 24 तासांत 70 जणांचा मृत्यू

25681 New Corona Patients Found In State Mumbai Guardian Minister Aslam Shaikh Reaction

Mar 20, 2021, 07:55 AM IST

मुंबईची चिंता वाढवणारी बातमी, कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय

कोरोनाचा (Coronavirus) पुन्हा उद्रेक होताना दिसून येत आहे. मुंबईतही (Mumbai) कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

Mar 19, 2021, 10:24 AM IST
 Modi Address To All State CM And Give Advise How To Stop Corona PT3M57S

VIDEO । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखले पाहिजे - मोदी

Modi Address To All State CM And Give Advise How To Stop Corona

Mar 18, 2021, 09:10 AM IST

नागपूर, नाशिकमध्ये कोरोना नियमांना केराची टोपली

राज्यात कोरोनाची  (Coronavirus) वाढती रुग्ण संख्या असूनही नागरिकांमध्ये गांभीर्याचं वातावरण दिसून येत नाही. 

Mar 17, 2021, 11:48 AM IST
Beed Business Owner And Trader Doing Antigen Test For Rising Corona Situation PT3M39S

VIDEO । अँटीजन टेस्टसाठी व्यापाऱ्यांच्या रांगा

Beed Business Owner And Trader Doing Antigen Test For Rising Corona Situation

Mar 16, 2021, 01:35 PM IST

लॉकडाऊनचा पर्याय नको, कंटेन्मेंट झोन जाहीर करा; केंद्र सरकारचे राज्याला निर्देश

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश नव्याने निर्देश दिले आहेत.  

Mar 16, 2021, 11:57 AM IST
Mumbai Dadar Flower Market People Not Following Guidelines In Rising Corona PT3M22S

VIDEO । दादरमधील मार्केटमध्ये ना मास्क... ना सोशल डिस्टन्स

Mumbai Dadar Flower Market People Not Following Guidelines In Rising Corona

Mar 16, 2021, 09:05 AM IST