maharashtra water crisis

महाराष्ट्रात पाणीटंचाईचे संकट; धरणातील पाणीसाठा होतोय कमी, 'या' शहराने उचलले कठोर पाऊल

Maharashtra Water Crisis: महाराष्ट्रात पाणी टंचाईची भीषण परिस्थिती आहे. पुण्यातील धरणांत पाणीसाठा कमी होत गेला आहे. त्यामुळं पालिकेने अनेक नियम जारी केले आहेत. 

 

Apr 15, 2024, 03:05 PM IST

'दुष्काळ जाहीर करताना सरकारचं राजकारण? 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे'

Maharashtra Drought : राज्यातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण यावरुन आता राजकारण पेटलं आहे. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना असल्याची टीका केली आहे. 

Nov 3, 2023, 04:52 PM IST

'दुष्काळ आपल्या दारी' शरद पवार गटाची राज्य सरकारवर सडकून टीका... 18 जिल्ह्यातील खरीप वाया

पावसानं ओढ दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सवाल विचारलाय. ऑगस्ट महिन्यात तब्बल 32 टक्के कमी पाऊस झालाय त्यामुळे पिकं करपू लागली आहेत. 

Aug 29, 2023, 01:51 PM IST