Maharashtra Weather News : राज्यात गारपिटीचा ऑरेंज अलर्ट; देशभरात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण
Maharashtra Weather News : पूर्वमोसमी पाऊस आला, आता प्रतीक्षा मान्सूनची.... पाहा पुढील 24 तासांसाठीचा हवामान अंदाज आणि सविस्तर हवामान वृत्त
May 13, 2024, 07:52 AM IST
Unseasonal Rain : मुंबईत पुढील 24 तासात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather Forecast : राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीटीसह पाऊस (Unseasonal Rain In Maharastra) पडण्याची शक्यता आहे.
May 12, 2024, 09:35 PM ISTराज्यावर अवकाळीचं संकट! 'या' शहरांना ऑरेंज अर्लट; पुढील 7 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील हवामान?
Maharashtra Weather Update : मे महिन्यात राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय. आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.
May 12, 2024, 07:20 AM ISTWeather Update : राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Update : मे महिन्यात राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.
May 11, 2024, 07:11 AM ISTUnseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Unseasonal Rain In Maharastra : येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे.
May 10, 2024, 09:38 PM ISTMaharashtra Weather News : वादळी पाऊस अन् गारपीटीचा मारा; विदर्भासह राज्याच्या 'या' भागासाठी हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Weather News : गुरुवारी राज्याच्या नागपूर आणि पुण्यासह इतरही काही भागांमध्ये वादळी पावसानं हजेरी लावली. ज्यानंतर पुढील 24 तासांसाठी हे चित्र कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
May 10, 2024, 07:17 AM IST
Weather News : IMD चा इशारा, देशासोबतच महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची चाहूल; सतर्क राहा!
Maharashtra Weather News : देशातील आणि राज्यातील हवामान अतिशय वेगानं बदलत असून, हे हवामान नेमकं कोणत्या भागासाठी अडचणींचं ठरणार आहे त्यासंदर्भातील सविस्तर वृत्त हवामान विभागानं दिलं आहे.
May 9, 2024, 07:53 AM IST
Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटेमध्येच राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
Maharashtra Weather News : उकाडा आणखी वाढणार... राज्याच्या काही भागांमध्ये होणारा अवकाळी पाऊस अडचणी आणखी वाढवणार.
May 8, 2024, 07:32 AM IST
Maharashtra Weather News : सूर्य आग ओकणार; तापमान 44 अंशांच्या पलिकडे जाणार; राज्यातील 'या' भागांना सर्वाधिक फटका
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्यानं बदल होत असले तरीही राज्यातील उकाडा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीय.
May 7, 2024, 08:08 AM ISTWeather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज
Maharashatra Weather News : राज्याच्या आणखी कोणत्या भागात हवामान वाढवणार चिंता? नेमका काय आहे हवामानाचा अंदाज?
May 6, 2024, 07:38 AM IST
Weather News : देशभरात उष्णतेच्या लाटेचा कहर; 44 ते 47 अंश तापमानामुळं हवामान विभागाकडून सावधगिरीचा इशारा
Maharashtra Weather News : राज्यातील हवामानाचे तालरंग सातत्यानं बदलत असून, सध्या देशातील प्रत्येक भागामध्ये हवामानाची अशीच बहुविध आणि काहीशी धास्तावणारी रुपं पाहायला मिळत आहेत.
May 3, 2024, 08:51 AM IST
Maharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्ट
Maharashtra Weather News : देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात हवामानाची विचित्र स्थिती. कुठे हिमवृष्टी, कुठे उष्णतेची लाट तर, कुठे पावसाच्या सरी...
May 2, 2024, 07:24 AM IST
Maharashtra Weather : उष्णतेच्या लाटेचा 'रेड अलर्ट'; कोकणासह राज्याच्या 'या' भागात हवामानाची विचित्र स्थिती
Maharashtra Weather News : हवामानाचे बदलते तालरंग पाहता राज्यातील विविध भागांमध्ये तापमानाच मोठ्या फरकानं चढ उतार होण्याची शक्यता असून, सर्वाधिक फटका कोणत्या भागाला बसणार? पाहा सविस्तर वृत्त
May 1, 2024, 08:13 AM IST
Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; 'इथं' मात्र अवकाळीचं संकट
Maharashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत आणि विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत काय आहे हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त...
Apr 30, 2024, 07:37 AM IST
होरपळ! आठवड्याच्या शेवटी उन्हाचीच बॅटिंग; सुट्ट्यांच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा विचारही नकोच
Maharashtra Weather : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार असून, मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, राज्याच्या 'या' भागांमध्ये मात्र अवकाळी पावसानं नाकीनऊ आणले आहेत.
Apr 26, 2024, 06:55 AM IST