maharashtra weather forecast

राज्यात ऊन-पावसाचा खेळ! 'या' जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा, तर काही भागात तापमान उष्णतेची लाट

Maharashtra Weather Today: यंदा  एप्रिलमध्येच सूर्याने रौद्र रूप धारण केल्याचे चित्र आहे. मात्र काही ठिकाणी उन्हाची काहिली असतानाच काही भागात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

Apr 27, 2025, 07:04 AM IST

पुढील 48 तासांमध्ये हवामानात मोठे बदल; मान्सूनआधीच पावसाळी ढगाची दाटी, नेमकं समजायचं काय?

Maharashtra Weather News : उष्णतेचा कहर सुरू असतानाच, पावसाळी वातावरण तयार होऊन कुठं बरसणार पाऊसधारा? पाहा सविस्तर हवामान वृत्त... 

 

Apr 26, 2025, 06:53 AM IST

पाकिस्तानातील वादळी वाऱ्यांमुळं बिघडलं भारतातील हवामान; तापमान 45 अंशांवर पोहोचूनही होणार अवकाळीचा मारा...

Maharashtra Weather News : शेजारी राष्ट्राकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळं इथं बिघडलं हवामान. जाणून घ्या तुमच्या शहरात आणि जिल्ह्यात पुढील 24 तासांमध्ये कसं असेल चित्र... 

 

Apr 25, 2025, 08:44 AM IST

24 तासांत ऊन, वारा, पावसाचा मारा... पाहा मुंबई, रायगड, रत्नागिरीपासून विदर्भापर्यंतचं हवामान वृत्त

Maharashtra Weather News : देशासह राज्यात बदलले हवामानाचे तालरंग. पुढच्या 24 तासांमध्ये कुठे बिघडणार परिस्थिती? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Apr 24, 2025, 11:31 AM IST

भटकंतीसाठी बाहेर पडताय? परिस्थिती आणखी बिघडेल.... आधी पाहा धडकी भरवणारं हवामान वृत्त

Maharashtra Weather News : पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या हवामानात मोठ्या बदलांची अपेक्षा. जाणून घ्या वाढता उकाडा कुठे वाढवणार अडचणी...

 

Apr 19, 2025, 06:54 AM IST

Maharashtra Weather News : मुंबई जणू एक भट्टी, राज्यावर सूर्याचा कोप; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काय परिस्थिती?

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा दाह वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

 

Apr 18, 2025, 06:59 AM IST

Maharashtra Weather News : राज्यावर अवकाळीची अवकृपा; मुंबईत तापमानात घट होऊनही उष्मा का कमी होईना?

Maharashtra Weather News : काय आहे मुंबई आणि राज्याच्या किनारपट्टी भागातील उष्मा वाढण्यामागचं कारण? तापमानात घट होऊनही दिलासा का मिळत नाहीये? 

 

Apr 17, 2025, 07:46 AM IST

अवकाळी आणि उष्णता... राज्यावर विचित्र हवामानाचा मारा; नागरिकांची यातून सुटका कधी?

Maharashtra Weather News : आतापासूनच अनेकांना लागली उत्सुकता मान्सूनची. हवामान विभागानंसुद्धा सांगितलं, कसं असेल यंदाच्या वर्षीचं पर्जन्यमान... 

Apr 16, 2025, 07:26 AM IST

माथेरान, महाबळेश्वरमध्ये आगडोंब; पुढच्या 24 तासांसाठी कुठे जारी करण्यात आला अवकाळीचा इशारा?

Maharashtra Weather News : राज्यातील थंड हवेच्या ठिकाणी अनाकलनीय उकाडा. तापमानातील वाञ चिंतेत भर टाकणारी. तुमच्या भागात काय आहे हवामानाची स्थिती? 

 

Apr 15, 2025, 06:58 AM IST

राज्यात दोन दिवस अवकाळी पावसाचा IMD चा इशारा; अनेक भागात गारपीट

Maharashtra Weather Alert : हवामान खात्याने महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला होता. आज महाराष्ट्रातील अनेक भागात गारपिटीसह मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याने सोमवारीही या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

Apr 14, 2025, 07:22 AM IST

राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; भर उन्हात 'हे' काय?

एप्रिल महिन्यात उकाड्यासोबत अवकाळी पावसाचा स्थिती निर्माण झाली आहे. असं असताना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

Apr 13, 2025, 08:10 AM IST

वादळी पावसासाठी तयार राहा! पुढचे चार दिवस राज्यावर अवकाळीचं संकट, ‘इथं’ मात्र असह्य होणार उकाडा

Maharashtra Weather News :  दर दिवशी बदलतंय हवामान. आता पुढले 24 तास पाहायला मिळणार अवकाळीसह दमट हवामानाची विचित्र स्थिती.... सुट्टीला घराबाहेर पडण्याचं धाडस नकोच...

Apr 12, 2025, 06:25 AM IST

48 तास धोक्याचे! राज्यावर पुन्हा अवकाळीचं सावट...; पाहा कुठे बसणार सर्वाधिक तडाखा

Maharashtra Weather News : अवकाळीचा मारा होत असतानाच उर्वरित राज्यात बहुतांश भागांमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यानं वातावरणात उष्मा अधिक तीव्रतेनं जाणवणार आहे. 

 

Apr 11, 2025, 07:20 AM IST

Maharashtra Weather News : भीषण! पुढील 24 तासात राज्यात सूर्य आग ओकणार, 'इथं' मात्र अवकाळीचा मारा

Maharashtra Weather News : राज्यासह देशात कसं असेल हवामान? कुठे वाढतोय उन्हाळा, कुठे होतोय अवकाळीचा मारा? पाहा सविस्तर हवामान वृत्त...

 

Apr 10, 2025, 07:38 AM IST

Maharashtra Weather News : आगडोंब! विदर्भ मोठ्या संकटात; मध्य महाराष्ट्रावर अवकाळीची वक्रदृष्टी, मुंबईत...

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये फक्त देशातच नव्हे, तर संपूर्ण राज्यातही बदलणार हवामानाचे तालरंग. विदर्भातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा... 

 

Apr 9, 2025, 06:51 AM IST