काश्मीरचा फिल! गवतावर, घरांवर पसरली बर्फाची चादर; 'या' जिल्ह्यात दवबिंदू गोठले
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. अनेक जिल्ह्यात तर तापमान 4 अंशापर्यंत गेले आहेत. नंदूरबारमध्ये गवतावर व वाहनांवर बर्फाची चादर पसरली आहे.
Dec 11, 2024, 10:16 AM ISTMaharashtra Weather | राज्यात थंडीचा मुक्काम वाढला, वातावरण बदलामुळे साथीचे आजार वाढले
Maharashtra Weather | राज्यात थंडीचा मुक्काम वाढला, वातावरण बदलामुळे साथीचे आजार वाढले
Mar 6, 2024, 11:05 AM ISTWeather Update: 'या' भागात कडाक्याच्या थंडीसह दिसणार धुक्याची चादर, पाहा कसं असेल हवामान
Weather Update: उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवतेय. मुंबईतही किमान तापमानात मोठी घसरण पाहायला मिळतेय. शहराच्या तुलनेत उपनगरात थंडी जास्त जाणवतेय.
Jan 27, 2024, 07:34 AM IST