अजित पवारांच्या 'या' आमदाराने विधानसभा निवडणुकीआधीच घेतली राजकीय निवृत्ती
MLA Prakash Solanke Political Retirement: विधानसभा निवडणुकीआधीच अजित पवार गटासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे.
Aug 5, 2024, 12:30 PM ISTमहारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंगचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल
MAHARERA: मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घरांची खरेदी केली जाते. हल्ली घरांसोबत पार्किंग घेण्याचा कलही वाढतो. यासंदर्भात महारेराने बिल्डरांना दणका दिला आहे.
Apr 26, 2024, 07:59 AM ISTइयत्ता 6, 9 आणि 11वी साठी नवी शिक्षण पद्धत; शिक्षणमंडळ लवकरच घेणार निर्णय; विद्यार्थ्यांचा फायदा की तोटा?
National Credit Framework: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने एक नवीन निर्णय जाहीर केला. प्रायोगिक तत्वावर त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
Apr 11, 2024, 09:34 AM ISTराज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले
Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय.
Mar 30, 2024, 06:37 AM ISTSummer Tips: सुर्य आग ओकतोय! उन्हाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी
Summer Tips In Marathi : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कामासाठी बाहेर जाण्याची चिंता अनेकांना असते. मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांनी उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...
Mar 23, 2024, 10:17 AM ISTWeather Update: राज्यात पुढील 3-4 दिवसांत तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा इशारा
Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
Mar 9, 2024, 06:40 AM IST'24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर? भुजबळ, फडणवीस, राणे..' मनोज जरांगेंनी मांडली भूमिका
Maratha Reservation: आम्हाला कायम स्वरूपी आरक्षण हवंय, 50 टक्क्यांच्या आत ते आरक्षण होईल का? जर ते टिकेल तर तो मराठ्यांचा विजय आहे.
Dec 15, 2023, 11:25 AM ISTAshadhi Ekadashi च्या उपवासाला ट्राय करा साबुदाण्याचे खुसखुशीत थालीपीठ, रेसिपी लगेच नोट करा
Ashadhi Ekadashi Upvas Recipe : उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी, वडे तर आपलं खातोच पण यंदाच्या उपवासाला साबुदाण्याचं खास थालीपीठ नक्की करूण पाहा.
Jun 28, 2023, 05:37 PM IST