Maharashtra weather News : मुंबई, कोकणात पुढील 24 तास वादळी पावसाचे; मान्सूनची Final Exit कधी?
Maharashtra weather News : जा रे जा रे पावसा... परतीच्या प्रवासाला निघालेल्या मान्सूननं थैमान घालणं सुरूच ठेवलेलं असताना आता हा पाऊस नेमका कधी परतणार? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करू लागला आहे.
Oct 15, 2024, 07:32 AM IST
VIDEO| मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस
Maharashtra Fast Decisions In State Ministers Meeting
Oct 14, 2024, 08:35 PM ISTआमदार झिशान सिद्दीकींच्याही हत्येचा होता प्लान, एक फोन आला आणि... धक्कादायक माहिती समोर
Zeeshan Siddique Death Threat : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. आमदार झिशान सिद्दीकीही आरोपींच्या रडारवर होते.
Oct 14, 2024, 02:54 PM IST
महाराष्ट्रातील 'या' विद्यापीठाला दिलं रतन टाटांचं नाव; शिंदे सरकारने केली घोषणा
This University In Maharashtra Will Be Named After Ratan Tata: य़ापूर्वीच महाराष्ट्र सरकारचा उद्योगरत्न पुरस्काराला सरकारने रतन टाटांचं नाव देण्याची घोषणा केली होती.
Oct 14, 2024, 11:42 AM ISTविधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग, कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता
Speeding up preparations for assembly elections, possibility of a code of conduct at any moment
Oct 14, 2024, 10:00 AM ISTनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारची लगबग, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
Maharashtra cabinet meeting today at sahyadri guest house
Oct 14, 2024, 08:10 AM ISTभारतातील 'या' राज्यात होतात भाऊ-बहिणीचं लग्न!
भारतातील 'या' राज्यात होतात भाऊ-बहिणीचं लग्न!
Oct 13, 2024, 10:41 AM ISTमहाराष्ट्रात प्रभू श्रीरामाची तब्बल 71 फूट उंची भव्य मूर्ती; तपोवनामध्ये रामसृष्टी
नाशिकमध्ये तपोवनामध्ये 5 एकर जागेत रामसृष्टी उद्यान निर्माण केलं आहे. तिथे रामसृष्टीमध्ये श्रीराम यांचं हे देखणं शिल्प उभारण्यात आलं आहे.
Oct 11, 2024, 09:04 PM ISTED Notice | ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्हला ईडीचा दणका, 1 हजार कोटीची मालमत्ता जप्त
Maharashtra ED Notice to Dyanradha Society Multy Co-Operative
Oct 11, 2024, 08:45 PM ISTनाशिकमध्ये दुर्देवी घटना, तोफेचा गोळा जागेवरच फुटल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू
Nashik News : नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चितस्थळी न जाता तो जागेवरच फुटल्याने मोठा स्फोट झाला. यात स्फोटत आटलरी सेंटरमध्ये मधील सराव करणाऱ्या दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Oct 11, 2024, 05:51 PM IST
आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा निर्णयांचा धडाका, कॅबिनेट बैठकीत रेकॉर्डब्रेक 80 निर्णय
Cabinet Meeting : आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारने तब्बल 80 निर्णय घेतले आहेत.
Oct 10, 2024, 01:29 PM ISTMaharashtra Weather News : पावसाची क्षणिक उघडीप; कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वाढली महाराष्ट्राची चिंता
Maharashtra Weather News : पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतानाच, हवामानाचे तालरंग पुन्हा बदलले. ज्यामुळं आता नव्यानं हवामानविषयक इशारा जारी करण्यात आला आहे.
Oct 10, 2024, 08:33 AM IST
अजितदादांकडून भरसभेत रोहित पवारांचं कौतुक, अजित पवारांच्या मनात नक्की काय?
Maharashtra Politics : महायुतीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेत रोहित पवारांचं कौतुक केलंय. रोहित पवारांचं कौतुक केल्यानंतर अजित पवारांच्या मनात नक्की काय आहे ? हा प्रश्न सर्वांना पडलाय. अजितकाकांनी कौतुक केल्यानंतर रोहित पवारांनीही उत्तर दिलंय.
Oct 9, 2024, 09:42 PM ISTमोठी बातमी! शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा, मुख्यमंत्री म्हणाले 'तुम्हाला नको असलेले प्रकल्प...'
Nagpur Goa Shaktipeeth expressway : नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नको असेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मी घोषणा करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Oct 9, 2024, 08:45 PM ISTपुण्यातील टॉप 10 पर्यटन स्थळ; महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वात जास्त विदेश पर्यटक इथेचं येतात
Tourist Places Near Pune : मुंबई प्रमाणेच पुणे देखील महाराष्ट्रातील लोकप्रिय शहर आहे. पुण्यात अनेक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहेत.
Oct 9, 2024, 06:30 PM IST