maharera

घर घेण्याचा विचार करत असाल तर हे वाचाच! MahaRERA ने जारी केली 314 प्रोजेक्ट्सची यादी जे...

MahaRERA Cautions Homebuyers: महारेराने प्रकल्पांबद्द इशारा जारी केला आहे. हा इशारा जारी करताना त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे हे ग्राहकांसाठी का महत्त्वाचं आहे जाणून घेऊयात...

Oct 11, 2024, 12:25 PM IST

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंगचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घरांची खरेदी केली जाते. हल्ली घरांसोबत पार्किंग घेण्याचा कलही वाढतो. यासंदर्भात महारेराने बिल्डरांना दणका दिला आहे. 

Apr 26, 2024, 07:59 AM IST

घर खरेदीत फसवणूक टाळण्यासाठी मोठा निर्णय, महारेराने जारी केले आदेश

राज्यात एका स्वयंभू  प्रकल्पाला एकच नोंदणी क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घर खरेदीत फसवणूक टाळण्यासाठी महारेराने ही पाऊल उचललं आहे. या निर्णयामुळे आता महारेरा नोंदणी क्रमांकास प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे. 

Jan 17, 2024, 01:53 PM IST

एजंटमार्फत घर खरेदी करत असाल तर सावधान! 1 जानेवारीपासून महारेराचा कडक नियम

प्रॉपर्टी एजंट असाल किंवा एजंट होण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच...महारेरानं काही नवे नियम आखून दिलेत..काय आहेत ते नियम पाहूया.

Dec 31, 2023, 07:22 PM IST

Maharastra News : घर खरेदी करताय? सावधान..! 'महारेरा'च्या कारवाईत तुमचा बिल्डर नाही ना?

Action on 248 projects in Maharastra : महारेरानं 700 नव्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी तब्बल 248 प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Nov 21, 2023, 09:52 PM IST

तब्बल 248 प्रकल्पांवर महारेराची कारवाई; म्हाडा प्रकल्पही रदद्, तुमचं घर यामध्ये नाही ना?

Real Estate News : प्रस्ताविक आणि बांधकामाधीन प्रकल्पांवर महारेराची करडी नजर. विकासकांच्या चुकीचा अनेकांनाच फटका. पाहा नेमकं काय घडलंय... 

Nov 21, 2023, 09:32 AM IST

388 गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी रद्द! अनेकदा सांगूनही न ऐकल्याने बिल्डर्सला 'महारेरा'चा दणका

MahaRERA Suspends Registration Of 388 Projects: 'रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) कायदा, 2016' मे 2017 मध्ये अंमलात आला. हा कायदा राज्यातील रिअल इस्टेटसंदर्भातील खरेदी, विक्री आणि बांधकामासंदर्भातील गोष्टींचे नियमन करतो. 

Sep 19, 2023, 08:22 AM IST

महारेरा कायद्यात मोठे बदल; घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनीच दिली दिलासादायक बातमी

Mahaera Act : अशाच शब्दांच्या गर्दीत होणारा एक उल्लेख म्हणजे, महारेरा. याच महारेरा संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मांडला. 

 

Jul 25, 2023, 08:12 AM IST

राज्यातील 563 बिल्डरांना MahaRERA चा जबरदस्त झटका! डायरेक्ट प्रोजेक्ट बंद करण्याची नोटीस

746 पैकी 563 विकासकांनी आपापले तिमाही प्रपत्र संकेतस्थळावर अद्ययावत केलेले नाही. म्हणून त्या सर्वांना कलम 7 अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.

Jul 18, 2023, 05:59 PM IST

गृहनिर्माण प्रकल्पांबाबत महारेराचा सर्वात मोठा निर्णय; QR कोड बंधनकारक

गृहनिर्माण प्रकल्पांशी संबंधित जाहिरातींत 1 ऑगस्टपासून क्यू आर कोड बंधनकारक करण्यात आला आहे. महारेराने हा निर्णय घेतला आहे. प्रकल्पाची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. 

May 29, 2023, 10:30 PM IST

आता खैर नाही... बिल्डर्सच्या दादागिरीला 'महारेरा'चा चाप; नवं घर घेणाऱ्यांसाठी नो टेन्शन!

Housing News : नवं घर घेण्याच्या विचारात असणाऱ्या प्रत्येकालाच अनेक गोष्टींची चिंता लागून राहिलेली असते. आपण योग्य ठिकाणी पैसे गुंतवत आहोत ना इथपासून या चिंतेची रांग सुरु होते आणि वाढतच जाते... 

 

May 9, 2023, 09:02 AM IST

नवं घर खरेदी करणार असाल तर आधी ही बातमी वाचा! 'महारेरा'च्या नावे सुरु आहे मोठा घोटाळा

Maharera Bogus Certificate: ‘महारेरा’च्या (Maharera) बनावट नोंदणीचा सुळसुळाट सुरु असून ग्राहकांची लूट केली जात आहे. कल्याण डोंबिवलीत याप्रकरणी 65 गृहप्रकल्पांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

 

May 8, 2023, 02:35 PM IST