mahashivratri 2024

Panchak 2024 March : महाशिवरात्रीपासून अशुभ पंचक सुरू, पूजेवर काय परिणाम होईल?

Panchak 2024 March : दर महिन्यात येणाऱ्या पंचक काळात 5 दिवस शुभ कार्य करण्यात येतं नाही. मार्च महिन्यात महाशिवरात्री या शुभ उत्सवाच्या दिवशी पंचक सुरु होणार आहे. अशात महाशिवरात्रीची पूजा करायची की नाही?

 

Mar 6, 2024, 10:27 AM IST

Mahashivratri 2024 : शिव शंकर आणि पार्वतीच्या नावावरुन मुलांची अतिशय युनिक नावे

Baby Names on Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे. अनेकजण शिव शंकराची मनोभावे आराधना करतात. अशावेळी आपल्या मुलांना शंकर आणि पार्वतीच्या नावावरुन द्या युनिक नावे. 

Mar 6, 2024, 10:26 AM IST

शिवशंकराचा अवतार असलेली महाराष्ट्रातील कुलदैवत आणि त्यांची माहिती

Mahashivratri 2024: महाशिवरात्री हा शिव आणि शक्तीचा उत्सव मणून साजरा केला जातो. याच शिवपार्वतीचा अवतार असलेली असलेली महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून ओळखली जातात. 

Mar 5, 2024, 04:41 PM IST

Mahashivratri 2024 : महादेवाच्या डमरूमध्ये विशेष शक्ती, वैवाहिक जीवनात सुख आणि आनंदासाठी करा 'हा' उपाय

Shiva Damru Benefit in Marathi : डमरू हे भगवान महादेवाचं आवडतं वाद्य मानलं जातं. आनंदी नृत्य असो किंवा क्रोध असो भगवान शिव कायम डमरु घेऊन नाचतात. या डमरुमध्ये विशेष अशी शक्ती असून वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. 

Mar 5, 2024, 03:15 PM IST

शिवलिंगावर लवंग का अर्पण करतात?

Mahashivratri 2024 : तुम्हाला माहिती आहे की शिवलिंगावर लवंग अर्पण का करतात? शिवाय शिवलिंगावर लवंग अर्पण केल्यामुळे काय फायदे होतात, ते जाणून घ्या. 

 

Mar 5, 2024, 10:53 AM IST

Mahashivratri 2024 Rangoli Designs : महाशिवरात्रीला दारात काढा ही खूप सोपी आणि सुंदर रांगोळी

Mahashivratri Rangoli Designs 2024 Images, Pics, Photos and Video : भारतात रांगोळीला अतिशय महत्त्व आहे. दररोज सकाळी घराच्या मुख्य दारात किंवा अंगणात आजही रांगोळी काढण्याची परंपरा आहे. महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वतीच्या स्वागतासाठी दारा काढा सोपी आणि सुंदर अशी रांगोळी. 

Mar 4, 2024, 04:11 PM IST

Mahashivratri 2024 : महाशिवरात्री 8 की 9 मार्च कधी आहे? शुभ मुहूर्तासह जाणून घ्या पूजा साहित्याची यादी

Mahashivratri 2024 : महादेव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचा सण म्हणजे महाशिवरात्रीचा उत्साह यंदा कधी आहे. 8 की 9 मार्चला कधी आहे महाशिवरात्री जाणून घ्या. त्याशिवाय महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी बघून घ्या.

Mar 4, 2024, 01:59 PM IST

Mahashivratri 2024 Special : शिवलिंगावर जल कधी अर्पण करु नये? काय सांगत शास्त्र

Mahashivratri 2024 :  8 मार्चला महाशिवरात्रीच व्रत ठेवण्यात येणार आहे. महाशिवरात्री आणि सोमवारी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण केलं जातं. 

Mar 4, 2024, 10:17 AM IST

Mahashivratri 2024 : देशातील 12 ज्योतिर्लिंगांची खास वैशिष्ठ्य माहितीये का? तुम्हीही चकित व्हाल!

भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिण टोकापर्यंत महादेवाची 12 ज्योतिर्लिंग आढळतात. हिंदू धर्मानुसार असं म्हटलं की, महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगचं दर्शन केल्यास महादेव प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने (Mahashivratri 2024) या  १२ ज्योतिर्लिंगविषयी जाणून घेऊयात...

Mar 3, 2024, 09:47 PM IST

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीचा उपवास करताना 'या' 5 पदार्थांचं करा सेवन, उपवासासोबतच होईल खास Diet

Mahashivratri 2024 : 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्र असून या दिवशी अनेकांचा उपवास आहे. या उपवासाच्या दिवशी आहारात समाविष्ट करा 5 पदार्थ. उपवास आणि डाएट दोन्ही साथ्य होईल. 

Mar 3, 2024, 03:15 PM IST

March 2024 Festivals : महाशिवरात्री ते होळीपर्यंत..! जाणून घ्या सर्व सण, व्रतांची योग्य तारीख

March 2024 Festivals Full List in Marathi : हिंदू धर्मात दर महिन्यात अनेक सण, उत्सव येत असतात. प्रत्येक सणाला आणि व्रताला धार्मिक शास्त्रात अतिशय महत्त्व आहे. मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात कुठे सण उत्सव असून त्यांची योग्य तारीख नोंदून घ्या.

Mar 3, 2024, 02:15 PM IST

शिवमंदिरात तुपाचा दिवा लावल्याने काय होतं?

Mahashivratri 2024 : हिंदू धर्मात भगवान शंकराला विशेष महत्त्व आहे. सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित आहे. तर 8 मार्चला महाशिवरात्रीचा महाउत्सव देशभरात साजरा करण्यात येणार आहे. शिवमंदिरात तुपाचा दिवा लावल्याने काय होतं जाणून घ्या. 

Mar 3, 2024, 11:46 AM IST

Mahashivratri 2024 : ...म्हणून शिवलिंगाला घालत नसतात पूर्ण प्रदक्षिणा, शास्त्र काय सांगतं?

Mahashivratri 2024 : आपण मंदिरात गेल्यावर देवाचं दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा मारतो. पण शिवलिंगाला आपण अर्ध प्रदक्षिणा मारतात हे तुम्हाला माहिती आहे का? त्यामागील कारणं आणि नियम काय आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. 

Feb 28, 2024, 09:58 AM IST

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीच्या पूजेच्या वेळी चुकूनही 'या' 6 चुका करू नका!

Mahashivratri 2024 : फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री पवित्र सण मोठ्या थाट्या माट्या आणि उत्साहात साजरा होतो. आख्यायिकानुसार या दिवशी भगवान शंकराचा माता पार्वतीसोबत विवाह झाला असून भोलेनाथ पहिल्यांदा ज्योतिर्लिंगात अवतरले होते असं म्हणतात. यादिवशी शंकराची पूजा करताना 6 चुका करू नका अन्यथा महादेव नाराज होतील. 

 

 

Feb 27, 2024, 10:59 AM IST

Mahashivratri: 300 वर्षांनंतर महाशिवरात्रीला बनणार दुर्मिळ संयोग; 'या' राशींना मिळू शकतो लाभ

Mahashivratri 2024 Lucky Zodiac Sign : ज्योतिषशास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ योग तयार होताना दिसतोय.हा योग सुमारे 300 वर्षांनंतर तयार होणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे 4.45 वाजल्यापासून शिवयोग दिवसभर चालणार आहे.

Feb 27, 2024, 09:36 AM IST