mahavikas agadhi

'जनतेला एवढं अडाणी कसं समजता? दोष तुमच्या...'; पवारांच्या 'त्या' भेटीआधी BJP चा हल्लाबोल! सगळंच बोलले

Markadwadi Ballot Paper Repoll BJP Slams Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामधील मारकडवाडी हे छोटेसं गाव देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. असं असतानाच भाजपाने या वादात उडी घेतली आहे.

Dec 7, 2024, 10:36 AM IST

मविआत मोठा वाद! संजय राऊत तडकाफडकी बैठकीतून निघून गेले; नाना पटोले जागेवर ठाम

Maharashtra Assembly Election: नाशिक पश्चिम जागेवरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसमध्ये (Congress) खटके उडल्याची माहिती मिळत आहे. नाशिक पश्चिम जागेवर सुधाकर बडगुजर यांना तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत, तर तर काँग्रेस देखील या जागेवर आग्रही आहे. या जागेवर नाना पटोले (Nana Patole) आणि संजय राऊत (Sanjay Raut) दोघेही अडून बसले आहेत.

 

Oct 20, 2024, 02:18 PM IST

पीएम मोदींच्या पाठिवर थाप, मविआच्या डोक्याला ताप... विरोधानंतरही एकाच व्यासपीठावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुण्यात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते... निमित्त होतं लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचं... कट्टर राजकीय विरोधक असलेले दोन दिग्गज नेते एकाच मंचावर आल्यानंतर तिथं नेमकं काय घडलं पाहा.

Aug 1, 2023, 10:09 PM IST