mahavikasaghadi

स्थानिक पातळीवर शिवसेनेबरोबर जमवून घ्या, अजितदादांचे कार्यकर्त्यांना निर्देश

अजित पवारांचे  बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

Dec 23, 2020, 05:46 PM IST

बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

Sep 16, 2020, 06:18 PM IST

राज्यात पहिल्यांदाच एवढी मोठी पोलीस भरती, मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्रामध्ये लवकरच १२,५०० हजार पोलिसांची भरती होणार आहे.

Sep 16, 2020, 05:56 PM IST

महाविकासआघाडीमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

महाविकासआघाडी सरकारमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.

Sep 3, 2020, 08:41 PM IST

'मुख्यमंत्री १५ तास काम करतात', बाळासाहेब थोरातांकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण

बदल्यांच्या आरोपांवरुन थोरातांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Sep 2, 2020, 05:49 PM IST

रेडी रेकनरच्या दराची फाईल कुठे 'लक्ष्मीदर्शन' करतेय? भाजपचा सवाल

रेडी रेकनरच्या दराच्या मुद्द्यावरून भाजपने महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 

Aug 27, 2020, 04:23 PM IST

गांधी घराणे हेच काँग्रेसचे आधार कार्ड - संजय राऊत

राहुल गांधी यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे - संजय राऊत

Aug 25, 2020, 01:31 PM IST

मंत्री विरुद्ध राज्यमंत्री, बच्चू कडूंच्या टीकेवर कृषीमंत्री दादा भुसे म्हणतात...

बच्चू कडूंचा महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर

Aug 23, 2020, 10:30 PM IST

भाजपच्या या नेत्यांच्या साखर कारखान्यांना 'महाविकासआघाडी' सरकारची हमी

राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जाला थकहमी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे.

Aug 21, 2020, 07:30 PM IST

'महाविकासआघाडी'मधल्या प्रशासकीय बदल्यांमधील गोंधळ पुन्हा उघड

महाविकासआघाडीमधल्या प्रशासकीय बदल्यांमधील गोंधळ पुन्हा उघड झाला आहे. दोन महिन्यांच्या आत दोन सनदी अधिकाऱ्यांची दोनदा बदली करण्यात आली आहे.

Aug 13, 2020, 09:19 PM IST

मंत्रिमंडळ बैठकीत वीज बिल सवलत, दूधदराबाबत निर्णय नाही

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत वीज बिल सवलत आणि दूधदराबाबत कोणताही निर्णय झाला नाही.

Aug 12, 2020, 11:11 PM IST

पुण्यात सरकार विरोधात मराठा समन्वय समितीचं आंदोलन

विनायक मेटेंच्या नेतृत्वात जागरण गोंधळ आंदोलन 

Aug 9, 2020, 12:56 PM IST

'सोनियांच्या नावाने शपथ घेणारे आणीबाणीतल्या आंदोलकांना पेन्शन कशी देणार?', भाजपची टीका

राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारने मागच्या फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द केला.

Aug 1, 2020, 03:36 PM IST