Uddhav Thackeray: काँग्रेस-राष्ट्रवादीने सोडली ठाकरे गटाची साथ? विधिमंडळात नेमकं असं घडलं तरी काय?
Maharashtra Budget Session 2023: सुप्रीम कोर्टात शिंदे गट- ठाकरे गटात सत्तासंघर्षाची लढत आहे. शिंदे गट हा ठाकरे गटाविरोधात अनेक डाव पेच खेळत आहे. त्यातच आता विधिमंडळात काँग्रेस,राष्ट्रवादीने घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे गट एकाकी पडल्याचे दिसत आहे.
Mar 1, 2023, 03:36 PM IST12 आमदारांच्या नियुक्तीबाबत पुढच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात फैसला
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतच्या याचिकेवर अंतिम सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे.
Sep 27, 2022, 10:04 PM ISTVidhan Parishad Election 2022 | महाविकासघाडीची प्रतिष्ठा पणाला; अंतर्गत नाराजीचा भाजपला थेट फायदा
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता; पहा पडद्याआड काय शिजतंय?
Jun 19, 2022, 11:59 AM IST
Ajit Pawar | महाविकासाघाडी सरकारबद्दल उपमुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Press Confernce On mahavikasaghadi
Apr 28, 2022, 01:05 PM ISTMahavikas Aghadi ला धक्का, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकासआघाडीतून बाहेर
महाविकासआघाडीला राजू शेट्टी यांनी मोठा धक्का दिला आहे.
Apr 5, 2022, 06:15 PM ISTED च्या कारवाईनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा संजय राऊतांना फोन
Sanjay Raut यांच्या संपत्तीवर ईडीनं मोठी कारवाई केली आहे. त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
Apr 5, 2022, 04:07 PM ISTबैलगाडा शर्यत आयोजकांवरील गुन्हे मागे घेण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
बैलगाडा शर्यत आयोजन करण्याऱ्यांवर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय
Mar 31, 2022, 05:30 PM ISTकाँग्रेस आमदारांच्या 'लेटर बॉम्ब'मुळं महाविकासआघाडीची डोकेदुखी वाढणार
आमदारांनी थेट काँग्रेस अध्यक्षा (Congress President) सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
Mar 30, 2022, 05:54 PM ISTWine Policy | सरकारच्या वाईन विक्री धोरणात बदल होणार? राज्य सरकार निर्णयाच्या तयारीत
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला होता.
Feb 13, 2022, 10:28 PM IST
OBC आरक्षणावर आक्रमक भूमिका घेताना फडणवीसांनी करुन टाकली मोठी घोषणा
राज्य सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला आहे. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी ही सरकारकडून मान्य करण्यात आलेली नाही अशी टीका ही त्यांनी केली.
Jun 23, 2021, 05:16 PM ISTआरक्षणाच्या कात्रीत राज्य सरकार, मराठा पाठोपाठ ओबीसी आरक्षणामुळे डोकेदुखी वाढली
दुसरीकडे महाविकास आघाडीतील मंत्रीही निवडणुकीतील ओबीसी आरक्षणासाठी आग्रही
Jun 1, 2021, 04:31 PM ISTPandharpur Election Result : पंढरपूरमध्ये महाविकासआघाडीला धक्का, भाजपचा विजय
पंढरपुरात पहिल्यांदाच भाजपचा विजय
May 2, 2021, 06:41 PM ISTMansukh Hiren death case | विरोधकांच्या दबावाला बळी पडायचं नाही; महाविकास आघाडीची भूमिका
विधानसभेत आज हिरेन मनसूखप्रकरणी कारवाईसाठी विरोधक दबाव आणण्याची शक्यता आहे.
Mar 10, 2021, 11:37 AM ISTभाजपकडून 'कोविडचा भ्रष्टाचार' पुस्तिकेचे प्रकाशन, महाविकासआघाडीवर आरोप
विधिमंडळ अधिवेशन सुरू असतांना भाजपने 'कोविडचा भ्रष्टाचार' या पुस्तिकेचे आज प्रकाशन केले.
Mar 3, 2021, 06:37 PM ISTमोठी बातमी : नितीन राऊत यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता
काँग्रेसकडील खात्यांमध्ये फेरबदलाचे संकेत
Feb 9, 2021, 03:29 PM IST