Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024: महावितरणअंतर्गत शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 5 हजार 347 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
NagpurMahavitaran Job:महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये वीजतंत्रीची 13 पदे, तारतंत्रीची 13 पदे, कोपाची 8 पदे भरली जाणार आहेत.