शपथविधीकडे विरोधकांची पाठ, सरकार-विरोधकांमध्ये खडाजंगीला सुरुवात!
Oath-taking Ceremony: शपथविधीला पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही हजर होते. मात्र विरोधी पक्षातील एकही नेता शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हता.
Dec 6, 2024, 08:45 PM IST