रायगड झेडपीत पहिली सव्वा वर्ष भाजपचा अध्यक्ष
political news Mahayuti ZDP Election News
एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याला भाजपच्या 3 आमदारांनी घेरलं, गुणवत्ता, भ्रष्टाचार सर्वच काढलं...
Education Department: भाजप आमदारांकडून शिक्षण विभागाशी संबंधित अनेक प्रश्न दादा भुसेंना विचारण्यात आले.
सामान्यांना दिलासा देणारी 'ती' घोषणा मागे घेणार?; निवडणुकीआधीची भूमिका महायुतीला पडतेय महागात
Mumbai News : महायुतीनं केलेली ती घोषणा फक्त घोषणाच राहणार? महायुतीनं जाहिरनाम्यात नमूद केलेल्या घोषणेमुळं निर्माण झालीय मोठी तेढ.
'कपडे काढायला सांगून तासनतास पाहत रहायचा'; माजी महापौरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
Ahilyanagar crime news : ज्या नेत्यांकडे समाज प्रतिनिधी म्हणून पाहतो, त्याच कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक असणाऱ्या नेत्यांकडूनच मर्यादांचं उल्लंघडन. तरुणीची तक्रार पाहता काय आणि कसं घडलं या विचारानंच धक्का बसतोय.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर! पवार कुटुंबातील आजोबा- नातू एकाचवेळी राज्यसभेवर?
Rajyasabha Election 2026: निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठीची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? तसेच या 7 जागा कोणाकोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंबई महापालिका परिसरात महायुतीची बॅनरबाजी, 'मुंबईवर भगवा फडकवला' आशयाचे बॅनर
Mumbai Mayor On Banner
सिंधुदुर्गमध्ये महायुतीची एकहाती सत्ता
सिंधुदुर्गमध्ये महायुतीची एकहाती सत्ता
कोल्हापुरात महायुतीचा महापौर नगरसेवकांनी फेटा बांधला नाही
Mahayuti On Kolhapur Mayor
कोल्हापूर महापौर निवड: महायुतीचे उमेदवार एकत्रच मनपामध्ये दाखल
Kolhapur Mahayuti Mayor Election
मुंबई महापौर निवडणुकीआधी राज आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फिरवले काटे
NCP to join Mahayuti in BMC: मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे.
Explained : मुंबई महापालिकेत महायुतीला राष्ट्रवादीच्या मदतीची गरज का? समजून घ्या सत्तेचं गणित
Mumbai News : जिथं विचार थांबतात तिथं सुरू होतात ही सत्तेची गणितं. सत्तासमीकरणं जुळली की सुरू होतात राजकीय पटलावरचे खेळ. जाणून घ्या, मुंबई मनपासंदर्भातील आणि शहराच्या राजकारणातील मोठी बातमी.
उद्धव ठाकरेंची सोबत राज मुंबईत सत्तेत बसणार? भाजपाला थेट समर्थन? स्वत: म्हणाले, 'मी सांगतोय..'
BMC Mumbai Mayor Post Election: मुंबईमध्ये महापौर निवडीसंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळवल्यानंतर भाजपा मोठी राजकीय खेळी करणार असल्याची चर्चा सुरु झाली अन्...
महायुतीचाच महापौर होणार-महाजन
Mahayuti’s candidate will become the mayor, says Mahajan
सिंधुदुर्गात महायुतीचा बिनविरोध पॅटर्न
सिंधुदुर्गात महायुतीचा बिनविरोध पॅटर्न
Reservation For Mayor Post: गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Reservation For Mayor Post Girish Mahajan
BMC Mayor Reservation: किशोरी पेडणेकरांचा आरक्षण सोडतीला विरोध; संतापून बाहेर पडल्या अन्...
BMC Reservation For Mayor Post Kishori Pednekar
मुंबईच्या महापौर सोडतीत चीटिंग? ठाकरेंचा महापौर होऊ नये म्हणून सिस्टमच बदलली? शिवसेना नेत्यांकडून सभात्याग
Shivsena Alleges Roration System Changed: महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलून नव्या चक्रानुसार आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्याचा आक्षेप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. पुन्हा ओपनपासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
मुंबईचा कारभार महिलेच्या हाती; 15 महानगरपालिकांमध्ये बसणार महिला महापौर
Madhuri Misal On Mahanagar Palika Mayor Reservation News
Mumbai Mayor: 'या' तिघींपैकी एक होणार मुंबईची महापौर? एक आयात उमेदवार; तिसऱ्या नावाची शक्यता अधिक
Mumbai Mahanagar Palika Arakshan Sodat Expected Mayor Candidates: आशियामधील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या महापौरपदी एक महिला विराजमान होणार आहे. या यादीमध्ये तिघींचं नाव आघाडीवर आहेत या तिघी कोण ते पाहूयात...