maheesh theekshana

IPL 2024 : एमएएस धोनीचं टेन्शन वाढलं, एकदिवस आधीच मॅच विनर खेळाडू बाहेर...

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरुवात महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आणि फाप डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यानच्या सामन्याने होणार आहे. पण स्पर्धेला अवघा एक दिवस बाकी असताना चेन्नईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. 

Mar 21, 2024, 02:55 PM IST

Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.

Nov 3, 2023, 01:29 PM IST

अक्षर पटेलपासून नसीम शाहपर्यंत, वर्ल्ड कपआधी जखमी खेळाडूंची Playing XI

Injured Players List : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण स्पर्धेपूर्वीच सर्व संघांना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. जवळपास 12 खेळाडू दुखापतग्रस्त झाले असून यातले काही खेळाडू विश्वचषक स्पर्धेलाही मुकणार आहेत. 

Sep 16, 2023, 08:25 PM IST

ICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच

ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)

 

Jun 12, 2023, 08:38 AM IST

WTC Final सुरू असताना अचानक वर्ल्ड कप टीमची घोषणा; 'हा' खेळाडू झाला कॅप्टन!

ICC World Cup 2023:  टेस्ट फायनल (WTC Final 2023) सुरू असताना अचानक टीमची घोषणा झाली आहे. 18 जूनला विश्वचषक पात्रता फेरीची (World Cup Qualifiers) सुरुवात होणार आहे. 

Jun 9, 2023, 08:36 PM IST

मॅच हातून जाताच धोनीचा पारा चढला, या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

बंगळुरू टीमने चेन्नई विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये 13 धावांनी विजय मिळवला. चेन्नईच्या हातून सामना खेचून आणल्याचा आनंद बंगळुरू टीमला आहे. 

May 5, 2022, 07:38 AM IST