mahendra singh dhoni

गायकवाडची फटकेबाजी, चौधरीचा 'चौकार', चेन्नईचा हैदराबादवर 13 धावांनी विजय

महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) कॅप्टन होताच चेन्नई सुपर किंग्स विजयी मार्गावर आली आहे. चेन्नईने (Csk) हैदराबादवर (SRH) 13 धावांनी विजय मिळवला आहे.

May 1, 2022, 11:39 PM IST

IPL 2022 | आयपीएलदरम्यान रवींद्र जाडेजाने तडकाफडकी सोडली चेन्नईची कॅप्टन्सी

Ravindra Jadeja Step Down as Captaincy | क्रिकेट विश्वातून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) चेन्नईचं (Chennai Super Kings) कर्णधारपद (Captaincy) सोडलं आहे. 

Apr 30, 2022, 07:40 PM IST

झारखंडमध्ये वर्षानुवर्षे विजेचे संकट का आहे? असा प्रश्न Mahendra Singh Dhoniची पत्नी साक्षीने विचारला सरकारला

Jharkhand Sakshi Dhoni: देशात उष्णतेची लाट आहे. नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यातच अनेक राज्यांत विजेचे संकट आहे. काही ठिकाणी भारनियमन सुरु आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.  

Apr 26, 2022, 07:42 AM IST

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणार?

कालच्या सामन्यापूर्वी अनेक सामन्यांमध्ये धोनीने उत्तर फिनीशरची भूमिका बजावली आहे.

Apr 22, 2022, 02:28 PM IST

मान गये गुरु! कॅप्टन जाडेजा थरारक विजयानंतर धोनीसमोर नतमस्तक

धोनीने शेवटच्या बॉलवर चौकार मारत चेन्नईला या मोसमातील दुसरा विजय मिळवून दिला. या विजयानंतर कॅप्टन रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) धोनीसमोर नतमस्तक झाला.

Apr 22, 2022, 02:14 AM IST

आयपीएलमधील 2 यशस्वी टीम आमनेसामने, दोघांसाठी प्रतिष्ठेचा सामना, कोण मारणार बाजी?

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 33 वा सामना (IPL 2022) आज (21 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. आयपीएलमधील 2 यशस्वी संघ या सामन्यात  आमनेसामने भिडणार आहेत. 

 

Apr 21, 2022, 03:58 PM IST

Ravindra Jadeja | जाडेजा धोनीसोबत राहून काही शिकू शकत नाही, दिग्गजांचं मोठं वक्तव्य

आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) रवींद्र जाडेजाकडे (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Apr 6, 2022, 07:42 PM IST

महेंद्रसिंह धोनी-विराट नाही तर या भारतीय क्रिकेटपटूचा फॅन ओडियन स्मिथ

ऑलराऊंडर खेळाडूनं पंजाबला दोनवेळा विजय मिळवून दिला. जेव्हा त्याल त्याच्या आवडत्या खेळाडूवर प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ओडियनचा आवडता खेळाडू महेंद्रसिंह धोनी किंवा विराट कोहली नाही. 

Apr 4, 2022, 11:52 AM IST

IPL 2022, CSK | "आता चेन्नई आधीसारखी टीम राहिली नाही"

महेंद्रसिंग धोनी (Mahednra Singh Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) एक वेगळं आणि खास असं नातं आहे. 

Mar 26, 2022, 03:46 PM IST

IPL 2022, MS Dhoni : धोनीला मोसमातील पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी

चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) मोठा रेकॉर्ड करुन मानाच्या पंक्तीत स्थान मिळवण्याची संधी आहे.

Mar 25, 2022, 09:41 PM IST

धोनीने कॅप्ट्न्सी सोडल्यानंतर विराट कोहलीची भावूक पोस्ट, म्हणाला...

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) धोनीसाठी एक भावूक पोस्ट केलीय. 

 

Mar 24, 2022, 10:00 PM IST

IPL 2022, Ravindra Jadeja | कॅप्टन झाल्यानंतर रवींद्र जाडेजाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला.....

धोनीनंतर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) चेन्नईच्या कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जाडेजाने कॅप्टन झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 24, 2022, 08:54 PM IST

धोनीचे ते सर्वात मोठे ३ वाद, धोनीच्या चाहत्यांसाठी हा होता एक मोठा धक्का

नेहमीच मैदानात शांत असलेल्या धोनीचा रौद्र रुपही पाहायला मिळाला. धोनीला एकूण 3 वेळा स्वत:च्या रागावर (ms dhoni controversy) ताबा ठेवता आला नाही.

Mar 24, 2022, 05:33 PM IST

सुरेश रैनाचं ते भाकीत अखेर खरं ठरलं... ज्याची भीती होती तेच घडलं

सुरेश रैनानं असं कोणतं भाकीत वर्तवलं होतं जे खरं ठरलंय... रैना कॉमेंट्री करण्याबद्दल काय म्हणाला... पाहा 

Mar 24, 2022, 05:04 PM IST

IPL मधील सर्वात मोठी बातमी| CSK मध्ये सर्वात मोठा फेरबदल

पहिल्या सामन्याआधी मोईन अली, दीपक चाहर खेळणार नाही तर चेन्नई संघात आणखी एक मोठा बदल पाहा 

Mar 24, 2022, 04:21 PM IST