IPL वेळी मैदानात भाव खाऊन जाणरा रोबोट डॉग काय करु शकतो? कोणी बनवलाय? जाणून घ्या सर्वकाही!
IPL Robotic Dog: आयपीएल मॅचदरम्यान मैदानात येणाऱ्या रोबोटिक कुत्र्याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता आहे.
Apr 19, 2025, 06:56 PM ISTIPL 2025: 'तू मला रोखू शकत नाहीस,' धोनीचा उल्लेख करताच अश्विनने पॅनलिस्टला केलं गप्प; म्हणाला 'CSK च्या...'
IPL 2025: आर अश्विनला (R Ashwin) चर्चेत सहभागी सदस्यांना महेंद्रसिग धोनी किंवा चेन्नईबद्दल बोलू नका अशी आठवण करुन द्यावी लागली.
Apr 19, 2025, 03:05 PM IST
'अरे हा तर फुसका बार निघाला,' धोनीची संथ खेळी पाहून नवज्योत सिंग सिद्धू संतापले, 'आता काय...'
IPL 2025: दिल्लीविरोधातील सामन्यात धावांचा पाठलाग करताना महेंद्रसिंग धोनी नाबाद राहिला. मात्र सामन्याचा निकाल चेन्नईला अपेक्षित नव्हता.
Apr 6, 2025, 09:27 AM IST
IPL 2025: '5 वर्षांपासून एकदाही....,' विरेंद्र सेहवागने CSK आणि धोनीमधील खरा दोष दाखवून दिला, म्हणाला 'तुम्हाला साधं...'
IPL 2025: महेंद्रसिग धोनीने (Mahendra Singh Dhoni) राजस्थान रॉयल्सविरोधातील (Rajasthan Royals) सामन्यात 11 चेंडूत 16 धावा केल्या. पण तरीही चेन्नई संघ जिंकू शकला नाही.
Mar 31, 2025, 06:19 PM IST
IPL 2025: 'उद्या मी ...', MS Dhoni चं MI विरोधातील सामन्याआधी निवृत्तीबद्दल मोठं विधान; 'CSK चे मालक...'
MS Dhoni on Retirement: महेंद्रसिंग धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळत आहे.
Mar 23, 2025, 01:20 PM IST
धोनीचा 'अॅनिमल' लूक पाहून नेटकरी सैराट, संदीप वांगा रेड्डीसोबतची जाहिरात तुफान VIRAL
MS Dhoni in Ranbir Kapoor's Style From His Animal Movie : रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटातील लूकमध्ये दिसला महेंद्र सिंग धोनी... VIDEO होतोय VIRAL
Mar 18, 2025, 06:15 PM ISTकोहलीचे केस कापण्यासठी 1 लाख रुपये, आलिम हकीमची एकूण संपत्ती किती?
IPL 2025 च्या आधी विराट कोहली त्याच्या नवीन हेअरस्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला होता. चाहत्यांमध्ये त्याच्या या लुकची जोरदार चर्चा रंगली आहे.
Mar 14, 2025, 07:26 PM IST'मी उगाच राहुल द्रविडसाठी...'; आर अश्विनने स्पष्ट सांगून टाकलं; 'तुम्ही क्रिकेटला फक्त...'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) आपण सोशल मीडियाचे (Social Media) फार मोठे चाहते नसल्याचं म्हटलं आहे.
Jan 16, 2025, 02:59 PM IST
'फार सोपं नाही, पण....', IPL मधील भविष्यावर चर्चा सुरु असतानाच महेंद्रसिंग धोनीचं मोठं विधान, दिले स्पष्ट संकेत
MS Dhoni on IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) आयपीएलमधील (IPL) आपल्या भवितव्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. गोव्यातील एका कार्यक्रमात त्याने आयलीएमधील भविष्यावर भाष्य केलं.
Oct 26, 2024, 04:50 PM IST
'नाही नाही म्हणत 10 वेळा....', KRK चा मालक शाहरुख खानचं धोनीबाबत विधान, 'तेंडुलकरला कधी थांबायचं माहिती होतं'
Shahrukh Khan on MS Dhoni IPL: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) आयपीएल भवितव्याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असून, वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. यादरम्यान कोलकाता संघाचा मालक शाहरुख खानने (Shahrukh Khan) धोनीबाबत केलेलं विधान चर्चेत आहे.
Sep 29, 2024, 07:37 PM IST
'युवराज सिंगला भारतरत्न द्या...', माजी खेळाडूची मागणी! म्हणाले 'धोनीने आधी आरशात पहावं अन्...'
Yuvraj Singh father on MS Dhoni : टीम इंडियाचा वर्ल्ड कप युवराज सिंगच्या वडिलांनी म्हणजेच योगराज सिंग यांनी आपल्या मुलाला भारतरत्न मिळावा, अशी मागणी केली आहे.
Sep 1, 2024, 09:03 PM ISTजसप्रीत बुमराह म्हणतो, ‘या कर्णधाराने मला सर्वाधिक सुरक्षित भावना दिली’, विशेष म्हणजे तो रोहित शर्मा नव्हे
2016 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केल्यानंतर, जसप्रीत बुमराह आता संघाचा महत्त्वपूर्ण सदस्य बनला आहे.
Aug 17, 2024, 08:30 PM ISTचेन्नईलाच नकोसा झालाय MS Dhoni? सीएसकेचे CEO म्हणतात 'आम्ही म्हणालोच नव्हतो...'
CSK CEO Kasi Viswanathan On MS Dhoni : आगामी आयपीएल हंगामाआधी मेगालिलाव पार पडणार आहे. सामने अधिक रोमांचक व्हावेत, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. त्यासाठी बीसीसीआयने मिटिंग देखील आयोजित केली होती.
Aug 17, 2024, 03:53 PM ISTMS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर; कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण!
BCCI Ethics Committee Inquiry: महेंद्रसिंग धोनी विरोधात तक्रार दाखल करणारे राजेश कुमार मौर्य हे उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रहिवाशी आहेत.
Aug 11, 2024, 10:56 AM ISTबॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री करणार धोनीच्या मेहुण्यासोबत लग्न
बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वासच खास नातं आहे हे आपल्या प्रत्येकाल माहितीय. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्सशी लग्न केलंय. आता अजून एक प्रसिद्ध अभिनेत्री महेंद्रसिंग धोनीच्या मेहुण्यासोबत लग्न करणार आहे.
Aug 7, 2024, 04:19 PM IST