सिद्धार्थ जाधवला नाटकाच्या प्रयोगादरम्यान खास भेट मिळाली. त्यांच्या फॅनने आणि टीमच्या सदस्याने हातावर टॅटू करून आपले प्रेम व्यक्त केले.
Ashish Shelar on Mahesh Manjrekar : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी मुंबईतील सद्यस्थितीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थितीत केले आहेत. त्यानंतर आशिष शेलार यांनी मांजरेकरांना वॉर्निंगच दिली.
Thackeray Brother interview with Sanjay Raut And Mahesh Manjrekar
Mahesh Manjrekar : सिद्धार्थच्या निवडीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, पण महेश मांजरेकर ठाम! आता त्यांनी कास्टिंगबाबत स्पष्ट मत मांडलं आहे.
MNS Chief Raj Thackeray On Punha Shivaji Raje Bhosale: राज ठाकरेंनी सध्य परिस्थितीवर भाष्य करतच या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा सविस्तर रिव्ह्यू दिला आहे. त्यांनी हा चित्रपट का पाहिला पाहिजे याबद्दल सांगितलं आहे.
सुप्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांनी सलमान खानसोबत यापुढे चित्रपट करणार नाही असं विधान केलं आहे. नेमकं कारण काय? वाचा सविस्तर
Mahesh Manjrekar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर 15 मिनिटं भेटण्यासाठी गेलो होतो, तेव्हा नेमकं काय घडलं याबद्दल त्यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखत सांगितलं.
Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांना विधान परिषदेवर जाण्याची इच्छा. मंत्रिपद दिल्यास ते स्वीकारण्याची तयारी देखील असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं आहे.
शिवसेना प्रवेश आणि निवडणूक लढण्याची बाळासाहेब ठाकरेंकडून ऑफर होती. मात्र राज ठाकरेंच्या मैत्रीखातर ऑफर सोडली असा गौप्यस्फोट महेश मांजरेकर यांनी केला आहे.
Dashavatara: हिंदी चित्रपटांच्या लाटेत महाराष्ट्राचा महासिनेमा ‘दशावतार’ चित्रपटाने आपला गड उत्तम रित्या राखून ठेवला आहे.
Punha Shivajiraje Bhosale : ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटामधील मांजरेकरांचा लूक सध्या खूपच चर्चेत आला आहे.
Punha Shivajiraje Bhosale Marathi Movie: छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले...' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.
मुंबईत मराठी समाज कमी होत असल्याने महेश मांजरेकर यांनी सार्वजनिकपणे चिंता व्यक्त केली.
Raj Thackeray onDashavatar:दिलीपप्रभावळकरमुख्यभूमिकेतअसलेला'दशावतार'हासिनेमाप्रेक्षकांच्याभेटीलाआला.राजठाकरेयांनीसिनेमाबद्दलआपलंमतव्यक्तकेलंय.
Dashavatar Movie Trailer : 'दशावतार' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
marathi filmfare awards 2025: 10 जुलै रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे 10 वा फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांचा गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट अभिनय केलेल्या कलाकारांना सन्मानित करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांसोबत बॉलिवूडचे अनेक नामांकित कलाकारही या सोहळ्यास उपस्थित राहून रेड कार्पेटला आणखी सुंदर बनवले आहे.
Shah Rukh Khan Mahesh Manjrekar : शाहरुख खान आणि महेश मांजरेकर येणार एकत्र? किंग खानविषयी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले...