mahie gill secretly married

'देव डी' फेम अभिनेत्री Mahie Gill 'या' व्यक्तिसोबत अडकली लग्न बंधनात?

Mahie Gill Marriage : लोकप्रिय पंजाबी अभिनेत्रीनं 2019 साली तिला मुलगी असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर तिला नवरा कोण असा प्रश्न समोर आला. मात्र, माही गिलनं लग्नाशिवाय आपलं कुटुंब असू शकतं असं म्हटलं होतं. दरम्यान, माही गिलनं तिच्या पती आणि मुलीसोबत गोव्यात राहते असं म्हटलं जातं. 

Apr 20, 2023, 07:06 PM IST