mahua moitra

Parliament Winter Session MP Mahua Moitra expelled from Lok Sabha PT51S

VIDEO | महुआ मोईत्रा यांचे संसद सदस्यत्व रद्द

Parliament Winter Session MP Mahua Moitra expelled from Lok Sabha

Dec 8, 2023, 06:05 PM IST

iPhone च्या 'त्या' एका Notification मुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप! Apple कडून मोठा खुलासा

Opposition MP State Sponsored Attackers Claims: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांनी गंभीर आरोप करताना स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

Oct 31, 2023, 02:02 PM IST

'मी लोकसभेचा ID लॉगइन-पासवर्ड हिरानंदानीला दिला होता, त्याने...', महुआ मोईत्रा यांचा मोठा खुलासा

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचं हे विधान दर्शन हिरानंदांनी यांच्या आरोपांनंतर आलं आहे. महुआ यांच्यातर्फे प्रश्न विचारता यावा यासाठी महुआ मोईत्रा मला लोकसभेचा आपला लॉग-इन आणि पासवर्ड देत होत्या असा खुलासा त्यांनी केला आहे. 

 

Oct 28, 2023, 08:55 AM IST

खासदार महुआ मोइत्रा आणि शशी थरुर यांचे खासगी फोटो व्हायरल! थरुर म्हणाले, 'ती मला...'

Shashi Tharoor Mahua Moitra Viral Photos: काँग्रेस खासदार शशी थरुर आणि तृणमूल काँग्रेसच्या वादग्रस्त खासदार महुआ मोइत्रा यांचे खासगी फोटो मागील काही दिवसांपासून व्हायरल झाले आहेत. अनेक दिवसांनंतर या दोन्ही नेत्यांनी या फोटोंवर प्रतिक्रिया नोंदवली असून दोघांनी आपण भेटलो होतो हे मान्य करत नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...

Oct 23, 2023, 05:53 PM IST

'महुआ मोईत्रांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी मला...'; व्यावसायिकाच्या आरोपांनी एकच खळबळ

Mahua Moitra : उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी गुरुवारी संसदेच्या आचार समितीसमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आणि दावा केला की तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांचा संसदीय लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेअर केला आहे.

Oct 20, 2023, 08:08 AM IST

लोकसभेत लपवालपवी; महागाईवर चर्चा सुरु असतानाच महिला खासदारानं 'हे' काय दडवलं? Video Viral

पाहा VIDEO; लोकसभेतील हा व्हिडीओ निर्माण करतोय असंख्य प्रश्न 

Aug 2, 2022, 10:06 AM IST

'काली' सिनेमाच्या पोस्टरवर खासदाराचं स्पष्टीकरण म्हणाल्या...

'काली' सिनेमाच्या पोस्टचा वाद, खासदाराचं वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण

 

Jul 6, 2022, 03:35 PM IST

'विचारांशी असहमत व्यक्तींना देशद्रोही ठरवलं जातं', महुआ मोईत्रा पुन्हा चर्चेत

'पोलीस हा राज्याचा विषय आहे... परंतु, सरकार एनआयएलाच पोलिसांचा अधिकार बहाल करत आहे'

Jul 26, 2019, 10:50 AM IST

संसदेत 'हुकूमशाही'वर दमदार भाषण देणाऱ्या या खासदारांविषयी उल्लेखनीय गोष्टी

'सभी का खून है शामिल है यहाँ मिट्टी में... किसी के बाप हिंदुस्तान थोडी हैं!' यांच्याविषयी उल्लेखनीय गोष्टी

Jun 28, 2019, 11:30 AM IST