अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, सरकार संपूर्णपणे पाठीशी - अजित पवार
Major loss to farmers due to rains : राज्यात विदर्भ, मरावाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कोसळलेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
Sep 30, 2021, 02:15 PM IST