major relief

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी मोठी मदत; येत्या काही दिवसात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वाटप

राज्यातील पूरस्थितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पक्षातर्फे पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीची त्यांनी माहिती दिली

Jul 27, 2021, 12:06 PM IST