PHOTO : ओ साथी चल..., 'विरुष्का' पुन्हा देत आहेत #CoupleGoals
Mine हे इतकंच लिहित त्याने हा फोटो पोस्ट केला आहे.
Feb 5, 2019, 01:26 PM ISTमुंबई | नाताळच्या रोषणाईत शाॅर्टसर्किटमुळे आग
मुंबई | नाताळच्या रोषणाईत शाॅर्टसर्किटमुळे आग
Mumbai,Chembur Ground Report On 5 Elderly Residents Killed In Major Fire At High Rise
...म्हणून यंदाची केदारनाथ यात्रा सुफळ संपूर्ण
पहिल्याच वेळेस असं घडल्याची माहिती...
Nov 11, 2018, 04:32 PM ISTत्या महिला जितीया पूजा करण्यासाठी गेल्या अन् होत्याचं नव्हतं झालं...
काय आहे जितीया पूजेचं महत्त्वं?
Oct 2, 2018, 08:57 PM ISTव्हिडिओ : दगड मारणाऱ्यांना का बांधावं लागलं जीपला, सांगतायत मेजर गोगोई
वादात सापडलेल्या भारतीय लष्काराचे मेजर लीतुल गोगोई मंगळवारी मीडियासमोर हजर झाले. गेल्या महिन्यात दगडफेक करणाऱ्यांपासून स्वत:ला आणि आपल्या जवानांना वाचवण्यासाठी आपल्याला एका दगडफेकणाऱ्यांपैंकी एका व्यक्तीला व्यक्तीला जीपला बांधावं लागलं असं त्यांनी म्हटलं... यावेळी घटनास्थळी काय परिस्थिती होती, ती परिस्थितीदेखील त्यांनी कथन केलीय.
May 24, 2017, 08:57 AM ISTसुट्ट्या रद्द करून 'तो' निघून गेला... परत न येण्यासाठी!
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना पंढरपूरचा सुपुत्र मेजर कुणालगीर मुन्नागीर गोसावी हे आज पहाटे जम्मू मध्ये अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाल्याची माहिती त्यांचे वडील मुन्नागीर गोसावी यांनी दिली. मात्र, जिल्हा प्रशासनाने या वृत्तास दुजोरा दिला नाही.
Nov 29, 2016, 06:08 PM ISTनक्षलवाद्यांच्या चकमकीत मेजर अमित देसवाल शहीद
भारतीय सेनेच्या २१ व्या बटालियनचे मेजर अमित देसवाल यांचा नक्षलवाद्यांना प्रत्यूत्तर देताना मृत्यू झालाय.
Apr 14, 2016, 10:22 AM ISTभीषण बॉम्बस्फोटानं पाकिस्तान हादरलं
भीषण बॉम्बस्फोटानं पाकिस्तानचं लाहोर शहर पुन्हा हादरलं आहे. या बॉम्बस्फोटामध्ये आत्तापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे
Mar 27, 2016, 09:40 PM ISTपोखरणला फायरिंग रेंजमध्ये दुर्घटना, मेजर ध्रुव यादव शहीद
पोखरण फायरिंग रेंजमध्ये मंगळवारी एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे मेजर ध्रुव यादव शहीद झाले आहेत. सांगण्यात येतंय की, टँक फायरिंग दरम्यान अपघातानं एका बॉम्बचा स्फोट झाल्यानं मेजर ध्रुव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची 'कोर्ट ऑफ इनक्वायरी'चे आदेश दिले गेलेत.
Sep 23, 2015, 04:30 PM ISTसॅमसंगने गॅलेक्सी अल्फाची किंमत १३ हजारांनी कमी केली
सॅमसंगने आपला पहिला मॅटेलिक बॉडी स्मार्टफोन गॅलेक्सी अल्फाच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे. सॅमसंगने गॅलेक्सी अल्फाला सप्टेंबरमध्ये ३९ हजार रुपयांमध्ये लॉन्च केले होते. त्याच्या किंमतीत आता कंपनीने १३ हजार रुपयांची कपात केली आहे.
Feb 5, 2015, 04:38 PM IST‘ऑस्ट्रेलियन ओपन’च्या घमासानाला सुरुवात
ऑस्ट्रेलियन ओपन या वर्षातल्या पहिल्या ग्रॅँड स्लॅम स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. मेलबर्नच्या हार्डकोर्टावर होणाऱ्या या स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचं आणि अग्रमानांकीत राफेल नदाल यांच्यात वर्चस्वाची लढाई रंगणार आहे.
Jan 13, 2014, 08:57 AM IST