makar sankrant 2023

Kinkrant 2023 : आज किंक्रांत! 'या' चुका टाळा; नाहीतर पडेल महागात

Kinkrant 2023 :  किंक्रांतीचा दिवसही तितकाच महत्त्वाचा. हा दिवस काही गोष्टी टाळण्यासाठी ओळखला जातो. आता त्या कोणत्या हे एकदा जाणूनच घ्या. म्हणजे पश्चातापाची वेळ यायला नको. 

Jan 16, 2023, 07:22 AM IST

Kale Til Upay: मकर संक्रांतीला काळ्या तीळाचे उपाय ठरतील प्रभावी, तोडग्यामुळे होईल आर्थिक भरभराट!

Kale Til Upay : हिंदू पंचांगाप्रमाणे मकर संक्रांत पौष महिन्यात येणारा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांत असं म्हंटलं जातं. मकर संक्रांतीला तिळाने सूर्य, विष्णु आणि शनिदेवांची पूजा केली जाते. 

Jan 12, 2023, 12:57 PM IST

Nylon Thread Death : कठोर कारवाई केवळ कागदावरच! अकोल्यात नायलॉन मांजानं चिमुकल्याचा चिरला गळा

राज्यात दरवर्षी नायलॉन मांजावर बंदी घालण्याचा आदेश काढला जातो. पण यानंतरही मकर संक्रांत जवळ आली की नायलॉन मांजाचा सर्रास वापर केल जातो.

Jan 2, 2023, 02:03 PM IST