नाना, मकरंदनंतर आता अक्षय दुष्काळग्रस्तांच्या मदतीला, ९० लाखांची मदत
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावलाय. अक्षयने मंगळवारी आपल्या मदतीच्या कार्याला सुरूवात केलीय. तो तब्बल ९० लाखांची मदत शेतकऱ्यांना करणार आहे.
Sep 16, 2015, 09:56 AM ISTऔरंगाबादमध्ये बोलतांना नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 06:00 PM ISTनाना पाटेकर आणि मकरंद अनासुरे यांची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 09:15 PM ISTदुष्काळग्रस्तांसाठी नाना सर्वपक्षीय नेत्यांना भेटणार
Sep 6, 2015, 10:27 AM ISTआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना कुळगाव सोसायटीची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 10:41 AM ISTगावाच्या विकासासाठी आमदारांचं सहकार्य नाही- अनासपुरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2015, 12:34 PM IST'स्वच्छ भारत अभियाना'चं काही भाजप आमदारांनाच वावडं- अनासपुरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाबाबत भाजपचेच काही आमदार उदासिन असल्याचं समोर आलंय. अभिनेता मकरंद अनासपूरे यानंच मुंबईतल्या एका सरकारी कार्यक्रमात याचा गौप्यस्फोट केलाय.
Feb 5, 2015, 12:12 PM ISTस्वप्न ऑस्करचं - कापूस कोंड्याची गोष्ट सिनेमा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2015, 07:50 PM ISTमकरंदचा बहारदार 'केशव पाडळशिंगीकर'
प्रशांत अनासपुरे
जाऊ बाई जोरात' या नाटकाचे एक हजारांवर प्रयोग केल्यानंतर मकरंद अनासपुरेनं रंगभूमीवरून एकाएकी एक्झीट घेतली. त्यानंतर मालिकांमधले छोटे-मोठे रोल सांभाळत मकरंद सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर झळकू लागला.