उद्योजकतेला वाव देण्यासाठी 'मेक इन नाशिक'चा नारा
उद्योगविश्वाला लागलेलं ग्रहण सोडवण्यासाठी मेक इन नाशिकचा नारा देण्यात आला आहे. मेक इन इंडियाच्या धर्तीवर नाशिकमधल्या उद्योजक संघटनांच्या माध्यमातून, मुंबईमध्ये मे महिन्यात नाशिक शहरातल्या उद्योगांच्या विविध संधींचं सादरीकरण केलं जाणार आहे. या माध्यमातून बड्या कंपन्या आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.
Apr 2, 2017, 11:17 PM ISTउद्योजकतेला वाव देण्यासाठी 'मेक इन नाशिक'चा नारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2017, 08:56 PM IST