make of development india

'मेक ऑफ डेव्हलपमेंट इंडिया' म्हणजे मोदी'

 लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली सर्व आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे, 'मेक ऑफ डेव्हलपमेंट इंडिया'साठी मोदी आहेत, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिलीय.

Jun 14, 2015, 11:41 AM IST