makrand patil

आमदार मकरंद पाटील उदयनराजेंच्या भेटीला; राजे-पाटील भेटीमुळे भुवया उंचावल्या

राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदीर या उदयनराजेंच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर जिल्ह्यात चर्चांना उधाण आलं आहे.

May 9, 2022, 08:33 AM IST