mala kahi sangaychay marathi natak on cm eknath shinde

'मला काही सांगायचं'... '50 खोके एकदम ओके'... महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचा तिसरा अंक

maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात घडलेल्या घडामोडी एखाद्या चित्रपट किंवा नाटकाहून अधिक रोचक होत्या. महाराष्ट्रातील सत्तांतर, एकनाथ शिंदे यांची त्यात असलेली मध्यवर्ती भूमिका आणि सत्तांतरानंतर सुरू झालेले आरोप प्रत्यारोप, एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशा स्वरूपाच्या नाट्यमय घटना राज्याने पाहिल्या आहेत. त्याचाच प्रत्यय आता रंगभूमीवर देखील दिसणार असून येऊ घातलेल्या 2 नव्या नाटकांमुळे महाराष्ट्राच्या सत्ता नाट्याचा तिसरा अंक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Sep 20, 2024, 08:51 PM IST