मालाडमध्ये घडले क्रूर हत्याकांड, जुना वाद उफाळून आला, 16 वर्षांच्या मुलाने त्याचा जीवच घेतला!
Malad Crime News: मालाडमध्ये १६ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने तरुणावर चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.
मालाड स्थानकाबाहेर राडा! आई वडिलांसमोरच मनसैनिकाला जीव जाईपर्यंत मारहाण
Mansainik Murder: जवळच्या ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रात्री 12 वाजता आकाशची प्राणज्योत मालवली.
Crime News : धक्कादायक, घटस्फोटासाठी पत्नीला पाजले फिनेल अन् अंगावर फेकले ॲसिड
Malad Crime News : मुंबईतील मालाडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनस्फोट मिळावा म्हणून नवऱ्याने पत्नीच्या अंगावर ॲसिड फेकले तसेच फिनेल पाजण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.