राज्यात मलेरियाचं थैमान, 9025 रुग्णांची नोंद तर 6 जणांचा मृत्यू, काय काळजी घ्याल?
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गडचिरोलीत सर्वाधिक 3745, चंद्रपूरमध्ये 397, मुंबईत 2852 आणि नवी मुंबईत 546 रुग्ण आढळले आहेत. देशातील 12 राज्ये मलेरियामुक्त करण्यासाठी केंद्र सरकार डासांच्या विरोधात मोठी मोहीम राबवण्यात येणार आहे.
Aug 2, 2024, 06:52 PM ISTवेळीच व्हा सावध! मलेरियामुळे 78 मृत्यू, तर 72 हजार जणांना लागण, डास चावल्यानंतर दिसतात ‘ही’ लक्षणे
World Malaria Day: दरवर्षी प्रमाणे 25 एप्रिलला जगभरात जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. लोकांना मलेरियाबद्दल जागरुक करण्यासाठी हा खास दिवस साजरा केला जातो.
Apr 25, 2024, 04:31 PM ISTमलेरियासाठी असलेली सीबीसी चाचणी म्हणजे काय? ती कशी करतात?
World Malaria Day 2024 : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (WHO) नुसार मलेरिया काही प्रकारच्या मच्छरांमुळे हा जीवघेणा आजार होतो. पण या आजाराची लक्षणे काय? त्यासाठी केली जाणारी सीबीसी चाचणी कशी केली जाते. याबाबत न्यूबर्ग येथील अजय शाह प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांनी माहिती दिली.
Apr 25, 2024, 11:15 AM ISTWorld Malaria Day 2023: तुमच्यातही दिसतात 'ही' लक्षणं? कशी कराल मलेरियावर मात?
उन्हाळा वाढू लागलाय, त्यामुळे डासांचं प्रमाण देखील वाढत आहे. डासांमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. ॲनोफिलिस नावाच्या डासाची मादी चावल्याने मलेरिया हा आजार होतो. हा डास चावल्यानंतर 6 ते 7 दिवसांनी मलेरियाची लक्षणं (Symptoms of Malaria) दिसू लागतात.
Apr 25, 2023, 04:03 PM ISTचिंता वाढवणारी बातमी; मुंबईकरांनो शरीरात 'हे' बदल दिसल्यास समजा...
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 398 जणांना मलेरियाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. तर, 139 जणांना डेंग्यू (dengue) आणि 208 जणांना गॅस्ट्रोनं (Gastro) गाठल्याचं आकडेवारीतून निष्पन्न झालं. पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मागील महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये झपाट्यानं घट झाल्याचं दिसून आलं.
Sep 21, 2022, 08:28 AM ISTधक्कादायक! 21 रेल्वे स्थानकांवर सापडल्या मलेरियाच्या अळ्या
मुंबई रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार... पाहा कोणत्या स्थानकात सापडल्यात मलेरियाच्या अळ्या
Jul 17, 2022, 09:14 AM IST