malavya yog kya he

Malavya Rajyog: सप्टेंबर महिन्यात शुक्रामुळे बनणार मालव्य राजयोग; 'या' राशींची होऊ शकते भरभराट

Malavya Rajyog 2024: मालव्य राजयोगाच्या निर्मितीचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी अशा काही राशी आहेत यांना यावेळी सकारात्मक परिणाम मिळणार आहे.

Jul 27, 2024, 06:18 PM IST

Rajyog : मार्चमध्ये 200 वर्षांनंतर रुचक, मालव्यसह 3 राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप पैसा व प्रतिष्ठा

Three Rajyog In Transit Kundli : मार्च महिन्यात 3 राजयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना अमाप पैसासह प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे. 

Feb 7, 2024, 08:21 AM IST

Five Rajyog: 700 वर्षांनंतर 'या' राशींच्या कुंडलीमध्ये बनले 5 राजयोग; ग्रहांच्या साथीने होणार मालामाल

Five Rajyog In Transit Kundli: 29 नोव्हेंबरला दानव गुरु शुक्राचार्य आणि गुरु बृहस्पती आमनेसामने आले आहेत. या 29 नोव्हेंबरपासून 5 राजयोग तयार झाले आहेत. ज्यामध्ये शश, केंद्र त्रिकोण, मालव्य, नवपंचम, रूचक राजयोग राजयोग तयार झाले आहेत. 

Nov 30, 2023, 07:36 AM IST

Rajyoga December 2023 : 300 वर्षांनंतर डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 3 राजयोग! 2024 'या' राशींसाठी ठरणार सुवर्णकाळ

Rajyoga December 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 300 वर्षांनंतर 3 राजयोग निर्माण होत आहे. हे राजयोग काही राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. 

Nov 27, 2023, 09:58 PM IST

Malavya Rajyog: दिवाळीनंतर शुक्र गोचरमुळे बनणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा

Malavya Rajyog: 30 नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना प्रचंड लाभ होणार आहे.

Nov 9, 2023, 09:30 AM IST

Malavya Rajyog: शुक्र गोचरमुळे तयार होणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Malavya Rajyog: पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. हा मालव्य राजयोग काही राशींच्या व्यक्तींना 3 राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाची कृपा असणार आहे. 

Oct 9, 2023, 10:50 AM IST

Venus 2023: नवं वर्षात शुक्र गोचरामुळे मालव्य योग, या राशींना मिळणार साथ

Shukra Gochar February 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी असून त्याचं वैशिष्ट्य देखील आहे. या कालावधीत गोचर कुंडलीतील स्थानावरून ग्रह फळ देत असतो. शुक्र हा ग्रह धन, प्रेम, आकर्षण आणि विवाहाचा कारक ग्रह आहे. शुक्र ग्रह एका राशीत 23 दिवस राहतो. 

Dec 13, 2022, 06:40 PM IST