malayalam film

Sonalee Kulkarni आता थेट साऊथमध्ये झळकणार, चित्रपटाचं पोस्टर केलं शेअर

Sonalee Kulkarni South Indian Movie :  सोनाली कुलकर्णीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची जादू केल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटामध्ये तिच्या अभिनयाची जादू करणार आहे. 

Apr 9, 2023, 03:53 PM IST

९३ व्या ऑस्करच्या शर्यतीत धडकला भारतातील 'जल्लीकट्टू'

या चित्रपटांना पिछाडीवर टाकत मारली बाजी 

Nov 25, 2020, 05:54 PM IST