malegaon news

VIDEO: सलमान खानच्या एन्ट्रीला चाहत्यांनी चित्रपटगृहात फोडले फटाके, प्रेक्षकांचा जीव धोक्यात

Malegaon Crime : मालेगावमध्ये अतिउत्साही सलमान खानच्या चाहत्यांनी चित्रपट गृहामध्ये फटाके फोडले आहेत. तरुणांनी चित्रपटत गृहातच फटाके फोडल्याने इतर प्रेक्षकांचाही जीव धोक्यात आला होता. अशा हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याची मागणी प्रेक्षकांकडून करण्यात आली आहे.

Nov 13, 2023, 10:12 AM IST

अमावस्येच्या दिवशी मालेगावात अघोरी कृत्य; 9 वर्षाच्या मुलाचा नरबळी

मालेगावात गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा नरबळी दिल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. अमावास्येच्या रात्री मालेगावात तिघांनी हे अघोरी कृत्य  केलं. 

Jul 22, 2023, 10:34 PM IST

13 वर्षापूर्वीच्या प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा; आरोपीने मानले कोर्टाचे आभार

Malegaon News : मालेगाव कोर्टाच्या 13 वर्षापूर्वीच्या प्रकरणात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायधीशांनी त्याला ही शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीनेही कोर्टाचे आभार मानले असून आपल्याला सुधारण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

Mar 3, 2023, 11:56 AM IST

थट्टा मांडली राव! रस्ता शोधा पैसे मिळवा; गाव पालथं घालून दमल्यावर प्रशासन देईना उत्तर

Nashik News : गेल्या वर्षी मार्च महिन्यात हा रस्ता तयार करण्यात आलेचे म्हटले जात होते. मात्र एका गावकऱ्याने गावात रस्ताच नसल्याचे म्हटलं आहे. तशी रितसर तक्रार देखील पोलिसांत दाखल केली आहे

Jan 20, 2023, 03:27 PM IST

Measles Outbreak : मुंबईनंतर मालेगावातही गोवरचं थैमान, 44 लहान मुलांना झाली लागण

Measles Outbreak : मुंबई  पाठोपाठ नाशिक आणि मालेगावातल्या लहान मुलांना गोवरची बाधा होऊ लागलीये ( Measles Outbreak in MaharashtraMeasles Outbreak in Maharashtra).

Nov 16, 2022, 10:42 PM IST

या शहरात आहेत 599 विनापरवानगी भोंगे.. मुस्लिम धर्मगुरूंनी दिलं हे आश्वासन

राज्यात मशिदींवरील भाेंगे हटवण्याच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. अशातच एक मोठी बातमी आहे.

Apr 21, 2022, 10:30 AM IST

बाबासाहेबांना त्या चित्रकाराचं अनोखं अभिवादन... 'तुम्ही खाता त्या भाकरीवर...'

भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज देशभरात उत्साहात साजरी होत आहे.

 

Apr 14, 2022, 04:56 PM IST

अरेरे! फॅशनेबल राहणे हा गुन्हा आहे का?

टवाळखोरांना कंटाळून तिने केली आत्महत्या

 

Jan 2, 2022, 06:52 PM IST