'बहिणीच्या लग्नात यायला वेळ नव्हता, आता कशी आली?' भारतात येताच ट्रोल झाली प्रियंका चोप्रा
Priyanka Chopra Troll : प्रियांका चोप्राला मुंबईत येताच पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. थेट बहिणीच्या लग्नात यायला वेळ नाही आणि आता आलीस असं थेट तिला सुनावलं आहे.
Oct 27, 2023, 12:18 PM ISTप्रियंका चोप्राकडून चाहत्यांना मोठी गुडन्यूज
नुकतीच प्रियांकाने एक मोठी घोषणा केली आहे
Aug 18, 2021, 04:13 PM IST