mamta banerjee

Mamta Banerjee | "ममता बॅनर्जी 2024 मध्ये पंतप्रधान होणार"

Mamta Banerjee Will Be Prime Minister In 2024 | "ममता बॅनर्जी 2024 मध्ये  देशाच्या पंतप्रधान होतील आणि 2024 मध्ये अभिषेक बॅनर्जी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होतील". 

May 4, 2022, 08:45 PM IST

राज्यपालांच्या या आदेशामुळे ममता सरकारला मोठा झटका, संघर्ष वाढण्याची चिन्ह

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. राज्यात पुन्हा एकदा नवा संघर्ष पाहायला मिळू शकतो. राज्यपालांनी ममता सरकारला झटका देणारा निर्णय घेतला आहे.

Feb 12, 2022, 02:24 PM IST

शिवसेना युपीएत असणार का? येत्या चोवीस तासात भूमिका जाहीर करणार - संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज नवी दिल्ली काँग्रस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

Dec 7, 2021, 07:08 PM IST

शिवसेनेचा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का, भाजपविरोधात आघाडीवर घेतली ही भूमिका

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की पंतप्रधान मोदींच्या पक्ष भाजपला एनडीएची गरज नाही, परंतु विरोधी पक्षांना यूपीएची गरज आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही.

Dec 4, 2021, 01:31 PM IST
 Shivsena Mouth Piece Samana Marathi News Papaer Criticize Mamta Banerjee Visit To Mumbai PT3M11S

VIDEO । शिवसेनेची ममता बॅनर्जी यांच्यावर टीका

Shivsena Mouth Piece Samana Marathi News Papaer Criticize Mamta Banerjee Visit To Mumbai

Dec 4, 2021, 01:10 PM IST
BJP Devendra Fadnavis On Mamta Banerjee Mumbai Visit. PT1M51S

Video : ममता भेटीवरून फडणवीसांची पवारांवर टीका

BJP Devendra Fadnavis On Mamta Banerjee Mumbai Visit.

Dec 2, 2021, 04:05 PM IST

गांधी घराण्यातील नेते आणि भाजप खासदार तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर

. पुढील आठवड्यात TMC सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली भेटीदरम्यान चर्चा पुढे जाऊ शकते.

Nov 19, 2021, 09:36 PM IST

Loksabha election 2024 : PM मोदींविरोधात कोण करणार विरोधी पक्षाचं नेतृत्व?

विरोधकांचं नेतृत्व कोण करणार हे अद्याप ठरलेले नाही.

Oct 10, 2021, 08:45 PM IST

2024 निवडणुकीत संपूर्ण देशात 'खेला' होणार! ममता बॅनर्जी यांचा एल्गार

आतापर्यंत अच्छे दिनची खूप वाट पाहिली पण आता आम्हाला सच्चे दिन पाहायचे आहेत, असा टोला मोदी सरकारला लगावला आहे

Jul 28, 2021, 06:08 PM IST

'शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण' : संजय राऊत

विरोधी पक्षांची एकजूट होणं हे काँग्रेसशिवाय अशक्य असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे

Jul 28, 2021, 04:07 PM IST