man received a cup of urine instead of milkshake

मागवला मिल्कशेक पण घरी आला लघवीने भरलेला कप, डिलिव्हरी बॉयने सांगितलं नक्की काय घडलं?

Viral News Today: एका ग्राहकासोबत धक्कादायक घटना घडली आहे. व्यक्तीने मिल्कशेकची ऑर्डर दिली मात्र घरी आलं भलतंच पार्सल. काय घडलं नेमकं?

 

Nov 2, 2023, 01:53 PM IST