धक्कादायक : वाघांच्या तावडीत सापडला आणि मग...
वाघांनी माणसावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल झाला आहे.
Nov 9, 2017, 07:50 PM ISTयवतमाळ | बेकायदेशीर शस्त्र बाळगणारांविरूद्ध पोलिसांची मोहीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 08:58 PM IST(व्हिडिओ) मेट्रोत एक महिला चक्क मुलाच्या मांडीवर बसली
लोकल ट्रेनप्रमाणेच प्रवासी आता मेट्रोमध्ये देखील सीटवरून भांडताना आपण पाहिले आहेत. या वादांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात आणि मग लक्षात येतं की मेट्रोची अवस्था फार काही वेगळी राहिलेली नाही.
Sep 12, 2017, 02:34 PM ISTVIDEO : मरायला टेकलेल्या तरुणाला रेल्वेत ढकलून पोलीस निघून गेले
मरायला टेकलेल्या एका तरुणाकडे रेल्वे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानं या तरुणाला आपला जीव गमावल्याचं समोर आलंय. महत्त्वाचं म्हणजे, ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.
Aug 23, 2017, 01:01 PM ISTस्त्रीचा झाला पुरूष, पुरूषाची झाली स्त्री; ट्रान्सजेंडर विवाहाची गोष्ट
ज्या समाजात भिन्न लिंगी सेक्सवर ब्र उच्चारताच आजूबाजूचे पाच-पन्नास चेहरे भूवया उंच करतात. त्या समजात समलिंगी संबंध, गे, ट्रान्सजेंडर, लेस्बियन, एलजीबीटी हे शब्द म्हणजे मोठी आफतच. पण, या सामाजिक चौकटींना मोडीत काढत दोन ट्रान्सजेंडर लग्न करत आहेत. जे लिंग बदलून स्त्रीचा पुरूष आणि पुरूषाची स्त्री झालेत.
Aug 22, 2017, 05:30 PM ISTछेडछाड करणाऱ्याला महिलेनं शिकवला चांगलाच धडा
मुंबईत पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणांकडून एका महिलेचा गाडीने घरापर्यंत पाठलाग करण्याची घटना घडली होती. या अशा घटनामुळे महिलांच्या सुरक्षितता धोक्यात आल्याची चिन्ह दिसत होती.
Aug 18, 2017, 01:23 PM ISTविद्यार्थ्यांसमोर त्यानं शिक्षिकेला पेटवून दिलं!
बंगळुरूजवळच्या भागातील एका सरकारी शाळेत शिक्षिकेला तिच्या विद्यार्थ्यांसमोर जिवंत जाळल्याची घटना घडलीय.
Aug 17, 2017, 12:49 PM ISTधोतर परिधान केलेल्या व्यक्तीला मॉलनं नाकारली एन्ट्री!
कोलकातामध्ये धोतर परिधान करणाऱ्या एका व्यक्तीला मॉलमध्ये एन्ट्री नाकारली गेलीय. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.
Jul 15, 2017, 08:37 PM ISTपाकिस्तानात अटक केलेला भारतीय 'सिमी'चा कार्यकर्ता?
पाकिस्तानात अटक केलेला भारतीय 'सिमी'चा कार्यकर्ता?
May 23, 2017, 03:29 PM ISTपाकिस्तानात अटक केलेला भारतीय 'सिमी'चा कार्यकर्ता?
पाकिस्ताने अटक केलेला भारतीय नागरीक हा 'सिमी'चा संशयीत कार्यकर्ता असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय.
May 23, 2017, 11:20 AM ISTमुलीची हत्या आणि स्वत:च्या आत्महत्येचं त्यानं केलं 'फेसबुक लाईव्ह'
थायलंडच्या फूकेट प्रांतात एका व्यक्तीनं आपल्या 11 वर्षांच्या मुलीची हत्या केल्यानंतर गळफास लावून घेत आत्महत्या केली... धक्कादायक म्हणजे, त्यानं ही संपूर्ण घटनेचं 'फेसबुक लाईव्ह' केलं... अनेकांना ही घटना फेसबुकवर लाईव्ह पाहायला मिळाली.
Apr 26, 2017, 03:35 PM IST...म्हणून त्यानं पसरवली विमान हायजॅकची अफवा
आपल्या गर्लफ्रेडला रोखण्यासाठी 'विमान हायजॅक'ची अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीला हैदराबाद टास्क फोर्सनं अटक केलीय.
Apr 20, 2017, 08:32 PM ISTमुंबई - विक्रोळीमधील धक्कादायक घटना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2017, 05:24 PM ISTहँडसम नसल्यामुळे नवविवाहितेकडून पतीचा खून
नवरा दिसायला हँडसम नसल्यामुळे पत्नीनं त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार तामीळनाडूच्या कडलोरमध्ये घडला आहे.
Apr 11, 2017, 06:33 PM ISTव्हिडिओ : अजगराला फाडून तरुणाचा मृतदेह काढला बाहेर
विशालकाय अजगराला पाहून अनेकांची बोबडी वळते... माणसाला संपूर्ण गिळून टाकण्याची क्षमता असलेला असाच एक अजगर इंडोनेशियामध्ये आढळला.
Mar 30, 2017, 04:11 PM IST